लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सुशांत सिंग रजपूत

सुशांत सिंग रजपूत, मराठी बातम्या

Sushant singh rajput, Latest Marathi News

गोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा - Marathi News | Deepika left Goa for Mumbai, Mumbai police increased security outside her house | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गोव्याहून मुंबईकडे दीपिका झाली रवाना, तिच्या घराबाहेर मुंबई पोलिसांनी वाढवली सुरक्षा

Sushant Singh Rajput Case : दीपिका गोव्याहून मुंबईकडे येण्यास निघाली आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचू नये म्हणून मुंबई पोलिसांनी तिच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला आहे. ...

Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया  - Marathi News | Sushant Singh Rajput Case : Now that the names of the actresses have come to the fore, the actors are still left in drugs case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Sushant Singh Rajput Case : आता तर अभिनेत्रींची नावं समोर आलीत; अभिनेते अजून बाकी आहेत! ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांची प्रतिक्रिया 

Sushant Singh Rajput Case : उज्ज्वल निकम म्हणाले की, एनसीबी या प्रकरणात अत्यंत गांभीर्याने चौकशी करीत आहेत, अशा परिस्थितीत हा मुद्दा पब्लिसिटी स्टंट म्हणून राहू नये, परंतु प्रत्येकाचे वास्तव समोर आले पाहिजे. ...

अखेर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण आलं समोर? CFSLच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा - Marathi News | Finally, the cause of death of Sushant Singh Rajput came to light? Big revelation from CFSL report - Source | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखेर सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूचं कारण आलं समोर? CFSLच्या रिपोर्टमधून मोठा खुलासा

गेल्या सव्वातीन महिन्यांपासून सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणी सुरू असलेला तपासाचा तिढा आता सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड - Marathi News | order 'CBD Oil' for Sushant Shraddha Kapoor, Sushant : jaya saha | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :श्रद्धा कपूर, सुशांतसाठी मागवायचे ‘सीबीडी ऑइल’; बॉलीवूडचा चेहरा उघड

जया साहाच्या कबुलीने बॉलीवूडचा चेहरा उघड; नैराश्यामुळे अनेक जण ड्रग्जच्या आहारी ...

बॉलिवूडमध्ये खळबळ! दीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी - Marathi News | Deepika padukone will be questioned on Friday while Sara ali khan and Shraddha kapoor will be questioned by NCB on Saturday | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉलिवूडमध्ये खळबळ! दीपिकाची शुक्रवारी तर सारा, श्रद्धाची शनिवारी एनसीबी करणार चौकशी

Sushant Singh Rajput Case : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) त्यांना समन्स जारी केले असून दीपिकाला शुक्रवारी तर सारा, श्रद्धा यांना शनिवारी पाचारण केले आहे.  तर  गुरुवारी रुकुलप्रीती सिंह, सिमोन खंबाटा याच्याकडे गुरुवारी चौकशी करण्यात येणार आहे. ...

दीपिका, सारा, श्रद्धासह ७ जणांना एनसीबीकडून समन्स; तीन दिवसांत हजर राहावं लागणार - Marathi News | NCB summons to Deepika Padukone Sara Ali Khan Shradhha Kapoor Rakul Preet Singh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका, सारा, श्रद्धासह ७ जणांना एनसीबीकडून समन्स; तीन दिवसांत हजर राहावं लागणार

ड्रग्ज प्रकरणात बड्या अभिनेत्रींची नावं; एनसीबी चौकशी करणार ...

टीव्ही इंडस्ट्रीवर NCBची नजर; ड्रग्ज प्रकरणात अडकले टीव्ही स्टार अबिगेल व सनम  - Marathi News | sushant drugs angle case abigail pande and sanam johar called ncb office | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :टीव्ही इंडस्ट्रीवर NCBची नजर; ड्रग्ज प्रकरणात अडकले टीव्ही स्टार अबिगेल व सनम 

अबिगेल व सनम हे दोघे ‘नच बलिए’च्या 8 व्या सीझनमध्ये कपल म्हणून दिसले होते.  ...

दीपिका पादुकोणसोबत करिश्मा गोव्यात?, एनसीबीच्या समन्सवर दिले होते हे कारण - Marathi News | Karisma in goa with Deepika Padukone saying she is sick from NCB summons? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दीपिका पादुकोणसोबत करिश्मा गोव्यात?, एनसीबीच्या समन्सवर दिले होते हे कारण

एनसीबीने करिश्मा प्रकाशला समन पाठवला होता. ...