लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालय

Supreme court, Latest Marathi News

"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस - Marathi News | "Development needs to be balanced"; Supreme Court issues notice to Center after viral video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस

पंजाबपासून ते उत्तराखंडपर्यंत निसर्गाच्या प्रकोपाने भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. महापूर आणि पुरात वाहून आलेल्या लाकडांच्या व्हिडीओची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली.  ...

'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी - Marathi News | 'Disaster occurred due to illegal cutting of trees Supreme Court's strong comment on floods and landslides | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी

खंडपीठाने केंद्र सरकार, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि जम्मू आणि काश्मीर राज्य सरकारांना नोटीस बजावल्या. ...

१७ वर्षांनंतर नागपूर कारागृहातून 'डॅडी' अरुण गवळीची सुटका - Marathi News | 'Daddy' Arun Gawli released from Nagpur jail after 17 years | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :१७ वर्षांनंतर नागपूर कारागृहातून 'डॅडी' अरुण गवळीची सुटका

Nagpur : २८ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयाने त्याला बेल मंजूर केली. नागपूर कारागृह प्रशासनाने आवश्यक कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर, गवळी दुपारी सुमारे १२.३० वाजता बाहेर आले. ...

पानसरे कुटुंबीयांच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले - Marathi News | Response sought from Maharashtra government on Pansare family petition | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पानसरे कुटुंबीयांच्या याचिकेवर महाराष्ट्र सरकारकडून उत्तर मागितले

तपासात प्रभावी प्रगती नाही ...

विशेष लेख: राज्य विरुद्ध राज्यपाल, राष्ट्रपती : घटना काय म्हणते? विवादाचे कारण नेमके काय? - Marathi News | Special Article on Tamilnadu State vs Governor Indian Constitution reason for the dispute | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: राज्य विरुद्ध राज्यपाल, राष्ट्रपती : घटना काय म्हणते? विवादाचे कारण नेमके काय?

तामिळनाडू विधानसभेशी संबंधित प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयात घटनात्मक प्रथा आणि नैतिकता तपासली गेलेली नाही. हे अनुचित होय! ...

बोगस जात प्रमाणपत्रावर एमबीबीएसचे शिक्षण घेतले, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला पाच लाखांचा दंड - Marathi News | Studied MBBS on bogus caste certificate, Supreme Court imposes fine of five lakhs | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बोगस जात प्रमाणपत्रावर एमबीबीएसचे शिक्षण घेतले, सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला पाच लाखांचा दंड

Amravati : सर्वोच्च न्यायालयाचा दणका; राष्ट्रीय संरक्षण फंडात दंडाची रक्कम जमा करण्याचे आदेश ...

शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य, राज्यांच्या याचिकांवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल - Marathi News | It is mandatory for teachers to take TET to stay in the job! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिक्षकांना नोकरीत टिकून राहण्यासाठी टीईटी देणे अनिवार्य!

सेवेत कायम राहण्यासाठी किंवा पदोन्नतीसाठी शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देणे व उत्तीर्ण होणे अनिवार्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी दिला. ...

ट्रान्सजेंडर समावेशक लैंगिक शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस  - Marathi News | Supreme Court issues notice to Central Government for transgender inclusive sex education | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रान्सजेंडर समावेशक लैंगिक शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस 

ट्रान्सजेंडर समावेशक लैंगिक शिक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला नोटीस पाठवण्यात आली. ...