अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
Summer Special Shopping For Air Cooler: उन्हाळा सुसह्य करण्यासाठी कूलर खरेदी करणार असाल तर खरेदी करण्यापुर्वीच काही गोष्टींची खात्री करून घ्या...जेणेकरून तुमची कूलरची निवड फसणार नाही. (5 important tips for purchasing air cooler) ...
Summer: आता उन्हाळा जाणवू लागला असून, वातानुकूलित यंत्रे (एसी) आणि सनस्क्रीनच्या विक्रीत वाढ झाली आहे. एप्रिल ते जून असे ३ महिने देशात भीषण उष्णता राहील. ...
How To Choose Perfect Matka Or Math For Summer: उन्हाळ्यासाठी माठाची खरेदी करणार असाल तर या काही गोष्टी तपासून घ्या. जेणेकरून तुमची माठाची खरेदी अगदी परफेक्ट होईल. (Math or matka shopping for summer) ...
Summer Special Shopping: खास उन्हाळ्यासाठी वन पीस (one piece shoppimg) घेण्याच्या विचारात असाल तर हे ४ पर्याय तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. स्वस्तात मस्त खरेदी होत असेल तर आणखी काय पाहिजे.. ...