जिल्ह्यात सुमारे सव्वालाख हेक्टर ऊसाचे क्षेत्र आहे. त्यातील एक लाख हेक्टर ऊसाचे गाळप झाले आहे. उर्वरीत ऊस शिल्लक आहे. यादरम्यान, काही कारखाने गाळप हंगामाची सांगता करण्याच्या तयारीत आहेत. ...
दिंडोरी : कादवा कारखान्याच्या निवडणुकीच्या प्रचारात रंगत वाढली असून, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या उपस्थितीत परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. माघार व निशाणी वाटप प्रक्रिया झाल्यानंतर उच्च न्यायालयाने अर्ज वैध ठरवि ...
कादवा सहकारी साखर कारखाना निवडणुकीत ३६ उमेदवारांनी माघार घेतली असून १७ जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निशाणी वाटप करत यादी प्रसिद्ध केली आहे. ...
शेतकऱ्यांच्या भल्यासाठी दोन टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे पत्र सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव अनुपकुमार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना पाठविले आहे ...
५९ कामगारांच्या थकीत पगाराच्या वसुलीसाठी शासनावर कारखान्याच्या जमिनीची विक्री करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे सभासद, शेतकरी व कामगारांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...