शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

सुधीर मुनगंटीवार

सुधीर मुनगंटीवार  Sudhir Mungantiwar हे भाजपाचे नेते आहेत. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी त्यांनी महाविद्यालयातील संघटनेची निवडणूक लढविली आणि राजकीय जीवनाला सुरुवात केली. 1995 मध्ये पहिल्यांदा त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली. चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून ते सहा वेळा निवडून आले आहेत. 2009 ते 2013 पर्यंत ते भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष होते. भाजपचा विदर्भातला महत्वाचा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे निकटवर्ती म्हणूनही त्यांची ओळख राहिली आहे.

Read more

चंद्रपूर : मोरवा विमानतळावरील फ्लाईंग क्लबसाठी येणार तीन विमाने; आठ कंपन्यांचा पुढाकार 

चंद्रपूर : ढोल ताशांच्या गजरात सुधीर मुनगंटीवार यांचे उपराजधानी व चंद्रपुरात जंगी स्वागत

महाराष्ट्र : भारत-पाक सिमेवर शिवरायांचा पुतळा उभारणार; महाराष्ट्र सरकार प्रयत्न करणार, मुनगंटीवारांची माहिती

महाराष्ट्र : दिलासा! राजुरा तालुक्यात पाहणीनंतर आता पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे आदेश

चंद्रपूर : सोयाबीन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा; पंचनामा करण्याचे शासनाचे आदेश

आंतरराष्ट्रीय : नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वात भारत-जपान मैत्री दृढ होईल; मंत्री मुनगंटीवारांनी व्यक्त केला विश्वास

चंद्रपूर : सुधीर मुनगंटीवार यांनी सहज सोपी केली आदिवासी तरुणीची शिक्षणासाठीची लंडनवारी!

मुंबई : पेन्शन अदालतच्या माध्यमातून मनपाच्या ३५० निवृत्त कर्मचाऱ्यांना मिळाला न्याय

महाराष्ट्र : अजित पवार मुख्यमंत्री?; भाजपाच्या २ दिग्गज नेत्यांच्या विधानानं चर्चेला उधाण

चंद्रपूर : लंडनमध्ये उभारणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा: सुधीर मुनगंटीवार