लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
विद्यार्थी

विद्यार्थी

Student, Latest Marathi News

नीट पदव्युत्तर अभ्यासक्रमास आता ५ पर्सेंटाइलवर पात्रता, राष्ट्रीय परीक्षा मंडळाची नोटीस प्रसिद्ध - Marathi News | Students who secure five percentile marks in the NEET PG-2024 examination will also now be eligible for admission to postgraduate courses | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नीट पदव्युत्तर अभ्यासक्रमास आता ५ पर्सेंटाइलवर पात्रता, राष्ट्रीय परीक्षा मंडळाची नोटीस प्रसिद्ध

सांगली : नीट पीजी-२०२४च्या परीक्षेत पाच पर्सेंटाइल गुण मिळविणारे विद्यार्थीदेखील आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायला पात्र ठरणार आहेत. राष्ट्रीय ... ...

गुगल मॅप्सद्वारे चुकीच्या ठिकाणी पोहोचली अन् REET परीक्षा चुकली, ढसाढसा रडत मांडली व्यथा - Marathi News | reet exam day candidate missed exam-in alwar due to wrong location of google map cried | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुगल मॅप्सद्वारे चुकीच्या ठिकाणी पोहोचली अन् REET परीक्षा चुकली, ढसाढसा रडत मांडली व्यथा

गुगल मॅप्सने चुकीच्या ठिकाणी पोहोचल्यामुळे राजस्थानमध्ये झालेल्या REET परीक्षेसाठी अनेक कँडिडेट  परीक्षेला बसू शकले नाहीत. ...

उंब्रज येथील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात; इर्मजन्सी व्हिसासाठी कुणी मदत करेल काय?; अत्यवस्थ लेकीसाठी पालकांचा टाहो! - Marathi News | Umbrage student's accident in US calls for parents' help for emergency visa to go to girl in distress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उंब्रज येथील विद्यार्थिनीचा अमेरिकेत अपघात; इर्मजन्सी व्हिसासाठी कुणी मदत करेल काय?; अत्यवस्थ लेकीसाठी पालकांचा टाहो!

रूममेट खुशी ठरली संदेशदूत ...

Fact Check : चिमुकल्याने पंतप्रधान मोदींकडे रडत केली सलग परीक्षांच्या प्रेशरची तक्रार? जाणून घ्या 'सत्य' - Marathi News | Fact Check Claim in social media post that PM Modi watched child crying and complaining about back to back exams is false | Latest fact-check News at Lokmat.com

फॅक्ट चेक :चिमुकल्याने पंतप्रधान मोदींकडे रडत केली सलग परीक्षांच्या प्रेशरची तक्रार? जाणून घ्या 'सत्य'

Fact Check : एक व्हिडीओ जोरदार शेअर केला आहे ज्यामध्ये युजर्सनी असा दावा केला आहे की, टेलिव्हिजन स्क्रीनवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका चिमुकल्याला पाहिलं, जो सतत परीक्षा असल्याच्या प्रेशरबद्दल तक्रार करत होता. ...

मराठा विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येणार - Marathi News | Hostel subsistence allowance for Maratha students now One can also apply for scholarship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठा विद्यार्थ्यांसाठी आता वसतिगृह निर्वाह भत्ता, शिष्यवृत्तीसाठीही अर्ज करता येणार

तंत्रशिक्षण संचालनालयाचे पत्र  ...

शिक्षक संचमान्यता प्रश्नांवर तोडगा काढू; दादा भुसे यांचे शिक्षक संघास आश्वासन - Marathi News | Resolve teacher accreditation issues Dada Bhuse assurance to teachers union | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिक्षक संचमान्यता प्रश्नांवर तोडगा काढू; दादा भुसे यांचे शिक्षक संघास आश्वासन

६ ते ८ वीच्या २० पेक्षा कमी पटाच्या वर्गांना शिक्षक मंजूर केले नसल्याबाबतच्या त्रुटींवर गंभीरपणे दुरुस्ती करू असेही भुसे यांनी सांगितले ...

राज्यात या दोन ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार; वाचा सविस्तर - Marathi News | Will there be a new veterinary degree college in these two places in the state? Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :राज्यात या दोन ठिकाणी नवीन पशुवैद्यक पदवी महाविद्यालय होणार; वाचा सविस्तर

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नवीन दोन पशुवैद्यक पदवी महाविद्यालयांच्या स्थापनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. ...

साताऱ्यात गॅलरीतून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, घात की अपघात.. तपास सुरु - Marathi News | Death of school boy after falling from gallery in Satara, investigation started | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात गॅलरीतून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, घात की अपघात.. तपास सुरु

सातारा : राहत्या घरातील गॅलरीतून पडून एका नववीतील मुलाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. २४ रोजी घडली. ... ...