येथील ड्रीलबिट इंटरनॅशनल कंपनीतील कामगारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला अखिल भारतीय सीटूच्या सचिव व अंगणवाडी फेडरेशनच्या महासचिवांनी भेट देत कामगारांशी संवाद साधला आणि संपाला पाठिंबा दिला. ...
मागील १३ दिवसांपासून महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीचे आंदोलन सुरू आहे. कधी झाडावर चढून, कधी भीक मागून तर कधी अर्धनग्न होऊन हे शिक्षक आपली मागणी सरकारच्या कानापर्यंत पोहचवून मंजुरीसाठी लढत आहेत. ...
देशातील ४१ आयुध निर्माणीचे खासगीकरण केंद्र सरकारने करण्याचा घाट घातला आहे. त्याला विरोध म्हणून महिनाभरापासून स्थानिक पातळीवर विविध स्वरुपाचे आंदोलन करण्यात येत आहे. परंतु यात कोणताही तोडगा निघाला नाही. परिणामी राष्ट्रीय स्तरावरील कामगार संघटनेने संपा ...
एटापल्लीतील नागरिकांनी १६ आॅगस्टपासून आपल्या स्थानिक मागण्यांसाठी सुरू केलेले बाजारपेठ बंदचे आंदोलन सोमवारीही सुरूच होते. काही वेळ चक्काजाम आंदोलनसुध्दा करण्यात आले. दरम्यान एटापल्लीचे प्रभारी उपविभागीय अधिकारी कैलास अंडील यांनी आंदोलनस्थळाला भेट देऊ ...
चंद्रपूर शहरांमध्ये कचरा संकलन करणारे घंटागाडी कामगार तसेच वाहनचालक यांनी आज १९ आॅगस्टपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले. ंंएरवी सकाळी ६ वाजतापासून सुरू होणाऱ्या या कामगारांची लगबग आज बंद होती. एकाही घरी हे कामगार कचरा संकलनासाठी गेले नाही. ...
भिक मागून तर कधी झाडावर आपल्या मागण्या मंजूर करवून घेण्यासाठी धडपडत असलेल्या शिक्षकांनी सोमवारी (दि.१९) अर्धनग्नावस्थेत रस्त्यावर उतरून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्र राज्य विना अनुदानित उच्च माध्यमिक कृती समितीच्या आंदोलनाचा ११ व ...