Unlock Crowd at Ganeshpeth bus stand अनलॉकच्या पहिल्याच दिवशी एसटीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे गणेशपेठ बसस्थानकावर गर्दी पाहावयास मिळाली. गणेशपेठ बसस्थानकावरून पहिल्याच दिवशी ३६९ फेऱ्यांची वाहतूक करण्यात आली. ...
अकोल्याला मूूर्तिजापूर मार्गे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची अवस्था अतिशय वाईट झाली आहे. त्यामुळे अमरावतीवरून अकोल्याला जाणारी वाहतूक ही दर्यापूर मार्गे वळली आहे. ‘हायब्रिड ॲन्युईटी’ अंतर्गत वलगाव-दर्यापूर व दर्यापूर-अकोला मार्ग नवीन तयार करण्यात आला ...
Vengurle St Sindhudurg : वेंगुर्ले आगारातर्फे उद्या ७ जून २०२१ पासून रेडी, कुडाळ, सावंतवाडी, मालवण आदी ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या अशा एकूण १८ बसफेऱ्या सुरु करण्यात येणार आहे, अशी माहिती वेंगुर्ले एस.टी. स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी दिली. ...
यंदा मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेखही चढताच राहिला. परिणामी, ८ पासून ३१ मेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. धावत होती. दीड महिन्याच्या कालावधीत एस.टी.चे उत्प ...
तब्बल १५१ दिवस ठप्प असलेली एसटी महामंडळाची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक २० ऑगस्ट २०२० पासून सुरू झाली; परंतु ऑक्टोबरपर्यंतही एसटीची सेवा पूर्वपदावर आली नव्हती. ...
आता राज्यातील स्थिती नियंत्रणात येत असल्याचे बघून राज्य शासनाने लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यास सुरूवात केली आहे. परिणामी एसटी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरली असून हळूवारपणे तिला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशात प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आगारांकडून एसटीची ...