लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्टार प्रवाह

स्टार प्रवाह, मराठी बातम्या

Star pravah, Latest Marathi News

'आई कुठे काय करते' उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधतीनं अभिषेकला गर्लफ्रेंडसोबत पडकलं रंगेहाथ - Marathi News | New twist in 'Aai Kuthe Kay Karte' , Abhishek gets caught with his girlfriend Arundhati. | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' उत्कंठावर्धक वळणावर, अरुंधतीनं अभिषेकला गर्लफ्रेंडसोबत पडकलं रंगेहाथ

Aai Kuthe Kay Karte : अभिषेकचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर अरुंधतीसमोर उघड झाले आहे ...

नवीन मालिका लवकरच येणार भेटीला, पाहायला मिळणार सायली-अर्जुनच्या नात्याची अनोखी कहाणी - Marathi News | The new series will be coming soon, the unique story of Saili-Arjun's relationship will be seen | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन मालिका लवकरच येणार भेटीला, पाहायला मिळणार सायली-अर्जुनच्या नात्याची अनोखी कहाणी

मालिकेच्या प्रोमोजनी प्रेक्षकांची उत्कंठा वाढवली असून सायली आणि अर्जुन या नव्या जोडीला भेटण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ...

लोकाग्रहास्तव फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, कीर्ती म्हणाली- प्रेम, भांडण... - Marathi News | Phulala sugandha maticha serial will repeat telecast start from 5th december 2022 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकाग्रहास्तव फुलाला सुगंध मातीचा मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला, कीर्ती म्हणाली- प्रेम, भांडण...

'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं. ...

'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती आप्पांना गंभीर आजारातून कशी काढणार बाहेर? - Marathi News | Aai kuthe kay karte serial new twist episode | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेत अरुंधती आप्पांना गंभीर आजारातून कशी काढणार बाहेर?

Aai kuthe kay karte : अरुंधतीच्या आजवरच्या प्रवासात आप्पा तिच्यासोबत सावली प्रमाणे उभे राहिले आहेत. आता अरुंधतीसमोर आप्पांना या आजारपणातून बाहेर काढण्याचं आव्हान आहे. ...

'रंग माझा वेगळा'मध्ये या अभिनेत्याचं कमबॅक, मालिकेत येणार नवा ट्विस्ट - Marathi News | Comeback of this actor in 'Rang Maza Vegla', a new twist in the series | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'रंग माझा वेगळा'मध्ये या अभिनेत्याचं कमबॅक, मालिकेत येणार नवा ट्विस्ट

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिका सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. ...

Children's Day Special : 'रंग माझा वेगळा'मधील दीपिका-कार्तिकीची अशी आहे ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री - Marathi News | Children's Day Special: This is Rang Maza Vegla fame Deepika-Kartiki's on-screen and off-screen chemistry | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Children's Day Special : 'रंग माझा वेगळा'मधील दीपिका-कार्तिकीची अशी आहे ऑन स्क्रीन आणि ऑफ स्क्रीन केमिस्ट्री

Rang Maza Vegla : 'रंग माझा वेगळा' मालिकेतील दीपा-कार्तिक प्रमाणेच दीपिका आणि कार्तिकीदेखील घराघरात पोहचल्या आहेत. दीपिका आणि कार्तिकीची ऑन स्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना खूपच भावते. ...

'आई कुठे काय करते' आणि 'मुलगी झाली हो'च्या कलाकारांचा 'आता होऊ दे धिंगाणा'! - Marathi News | 'Ai Khe Kya Karte' and 'Mulgi Jhali Ho' actors 'Ata Hou De Dhingana'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' आणि 'मुलगी झाली हो'च्या कलाकारांचा 'आता होऊ दे धिंगाणा'!

Aata Hou De Dhingana : 'आता होऊ दे धिंगाणा'च्या मंचावर पहिल्यांदाच ‘मुलगी झाली हो’च्या माऊचा आवाज ऐकायला मिळणार आहे. ...

कानिटकर वाड्यावरचं संकट टळणार?,'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत होणार दुर्गा आत्याची एंट्री, जाणून घ्या याविषयी - Marathi News | Actress Shubha khote will take a entry in Thipkyanchi Rangoli serial | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कानिटकर वाड्यावरचं संकट टळणार?,'ठिपक्यांची रांगोळी' मालिकेत होणार दुर्गा आत्याची एंट्री, जाणून घ्या याविषयी

कानिटकरांची आन, बान आणि शान असलेला वाडा आता त्यांना परका होणार आहे. विनायक दादांनी वाडा विकण्याचा निर्णय घेतल्यामुळे कानिटकर कुटुंबात नाराजीचा सूर आहे. अशातच मालिकेत दुर्गा आत्याची एण्ट्री होणार आहे. ...