लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
एसटी संप

ST Strike Latest news

St strike, Latest Marathi News

एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय.
Read More
एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दिवाळीपूर्वी पूर्तता व्हावी, अन्यथा..; संघटनेने दिला इशारा - Marathi News | Pending demands of ST employees should be met before Diwali, otherwise strike warning | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांची दिवाळीपूर्वी पूर्तता व्हावी, अन्यथा..; संघटनेने दिला इशारा

महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेची मागणी ...

एसटी अन् मेट्रोच्या चालढकलीमुळे प्रवाशांचे हाल, शिवाजीनगर बसस्थानक सुरू करण्याची मागणी - Marathi News | Plight of passengers due to movement of ST and Metro, demand to start Shivajinagar bus stand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटी अन् मेट्रोच्या चालढकलीमुळे प्रवाशांचे हाल, शिवाजीनगर बसस्थानक सुरू करण्याची मागणी

यामुळे दिवाळीच्या पार्श्वभूमीवर तरी लवकर सुरू करावा, अशी मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.... ...

गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी... - Marathi News | Gunaratna Sadavarta's challenge to Ajit Pawar 'Four days before Diwali, ST | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गुणरत्न सदावर्तेंचं अजित पवारांना चॅलेंज; 'दिवाळीच्या चार दिवस आधी एसटी...

जर या मागण्या पूर्ण झाल्या नाहीतर तर पु्न्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू होणार असल्याचे बोलले जात आहे.  ...

ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, रत्नागिरीतील बेमुदत उपोषण रद्द  - Marathi News | Demands of ST employees accepted, indefinite hunger strike of Ratnagiri employees cancelled | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ST Strike: एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य, रत्नागिरीतील बेमुदत उपोषण रद्द 

बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्याबाबत सविस्तर चर्चा करून काही मागणी मान्य करण्यात आल्या ...

एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा - Marathi News | Maharashtra ST DA News : Good news for ST employees! 4 percent increase in dearness allowance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! महागाई भत्त्यात 4 टक्क्यांची वाढ, मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ...

एसटीत नोकरीच्या भरवशावर ४ वर्षे वाया गेली; पुणे विभागातील उमेदवार परत आंदोलनाच्या पवित्र्यात - Marathi News | 4 years wasted on trusting job in ST Candidates from Pune division are back in protest posture | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एसटीत नोकरीच्या भरवशावर ४ वर्षे वाया गेली; पुणे विभागातील उमेदवार परत आंदोलनाच्या पवित्र्यात

दिलेल्या शब्दाची पूर्तता न झाल्यामुळे ३०० उमेदवार परत १५ मे पासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार ...

गणवेश नाही अन् म्हणे मळकटलेले कपडे घालाल तर करू कारवाई! - Marathi News | Action will be taken if you don't have a uniform and wear dirty clothes msrtc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणवेश नाही अन् म्हणे मळकटलेले कपडे घालाल तर करू कारवाई!

एसटीच्या चालक-वाहकांना गेल्या चार वर्षांपासून गणवेशच पुरविण्यात आले नाही. ...

Pimpri Chinchwad | एसटीने प्रवास करीत आमदारांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या - Marathi News | MLAs ashwini jagtap uma khapare came to know the problems of women while traveling to ST | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Pimpri Chinchwad | एसटीने प्रवास करीत आमदारांनी जाणून घेतल्या महिलांच्या समस्या

दोन्ही महिला आमदारांनी सोमवारी सकाळी वल्लभनगर आगारातून लालपरीने प्रवास केला... ...