एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
भंडारा विभागातील एसटी कर्मचारी गत तीन महिन्यांपेक्षा अधिक काळापासून संपावर आहे. संप कधी मिटणार याची सर्वांना उत्सुकता आहे. अशा परिस्थितीत एसटी महामंडळाने काही कर्मचाऱ्यांच्या भरोश्यावर बसेस सुरू केल्या. परंतु त्या सर्व शहरी भागात आहे. आता ४ मार्चपास ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे सचिवांनी एसटीच्या महाव्यवस्थापकांना पत्र दिले आहे. त्यानुसार महाव्यवस्थापकांनी विभाग नियंत्रकांना पत्र पाठविले आहे. विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर जाण्या-येण्याची गैरसोय होऊ नये ...
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असला तरी त्यातील काही कर्मचारी कामावर येत आहे. एसटीला सध्या चालक आणि वाहकांची आवश्यकता आहे. ही संख्या गरजेइतकी वाढत नसल्याने खासगी कंपनीकडून चालक उपलब्ध करून घेतले जात आहे. यवतमाळ विभागाकरिता ७५ चालक उपलब्ध होतील, अशी मा ...
अमरावतीवरून मोर्शीमार्गे मध्य प्रदेशातील बैतुलकडे एक खासगी बस जात होती. ही खाजगी बस नाल्यात पलटी झाल्याची घटना अमरावती-नागपूर महार्गावर अमरावती शहरातील अर्जुन नगर परिसरात घडली. ...
मुंबई : एसटीचे राज्य शासनात विलीनीकरण करण्याच्या मुद्द्यावरून त्रिसदस्यीय समितीने सादर केलेल्या अहवालाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहमती दर्शविल्याचे ... ...