लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीनगर

श्रीनगर

Srinagar, Latest Marathi News

काश्मीर खोऱ्यात सेवा बजावताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण  - Marathi News | Solapur's son dies while serving in Kashmir Valley martyr | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :काश्मीर खोऱ्यात सेवा बजावताना महाराष्ट्राच्या सुपुत्राला वीरमरण 

महाराष्ट्र राज्याच्या सीमेलगत असणाऱ्या हुलजंती येथील नागप्पा सोमन्ना म्हेत्रे हे जवळपास ८ वर्षांपूर्वी भारतीय सेवेत रुजू झाले आहेत ते कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन काळात गेले तीन महिने ते हुलजती गावी सुट्टीवर आले होते. ...

Video : रुग्णवाहिका न मिळाल्याने स्ट्रेचरवरुन घरी नेला गर्भवती महिलेचा मृतदेह - Marathi News | Video: The body of a pregnant woman was taken home on a stretcher as an ambulance was not available in anantnag kashmir MMG | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : रुग्णवाहिका न मिळाल्याने स्ट्रेचरवरुन घरी नेला गर्भवती महिलेचा मृतदेह

वैद्यकीय क्षेत्रातील निष्काळजीपणाचा हा गेल्या १० दिवसांतील दुसरा प्रसंग आहे. यापूर्वीही, अनंतनाग जिल्ह्यात गर्भवती महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेचा व्हिडीओही व्हायरल होत आहे. ...

नौदलाच्या कॉरंन्टाइन आदरातिथ्यानंतर इराणमधून आलेले ४४ भारतीय विमानाने श्रीनगरला - Marathi News | Two Indian aircraft arriving in Srinagar from Iran after a naval quarantine reception | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नौदलाच्या कॉरंन्टाइन आदरातिथ्यानंतर इराणमधून आलेले ४४ भारतीय विमानाने श्रीनगरला

वाचनालय, टीव्ही, इनडोअर गेम, छोटी व्यायामशाळा व मर्यादित प्रमाणात क्रिकेट अशा विविध सुविधा नौदलातर्फे त्यांना पुरवण्यात आल्या होत्या ...

Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख - Marathi News | India carries out precision targeting of terrorist launch pads and ammunition in gun areas sna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : भारतीय लष्कराची मोठी कारवाई, पाकिस्तानातील दहशतवादी तळ बेचिराख

कुपवाडा जिल्ह्यातील केरन सेक्टरमध्ये पाकिस्तानने केलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनाला भारतीय लष्कराने शुक्रवारी चोख प्रत्युत्तर दिले. ...

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला उधळला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान - Marathi News | Jammu-Kashmir : One jawan Martyred, two terrorists have been neutralized in in Parim Pora, Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला उधळला; एक जवान शहीद, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. ...

श्रीनगरमधील खुल्या बाजारात पुन्हा गर्दी - Marathi News |  Open market in Srinagar crowds again | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीनगरमधील खुल्या बाजारात पुन्हा गर्दी

धमक्यांची भित्तीपत्रके लागल्यामुळे काश्मीरच्या बहुतेक भागांत दुकाने बंद ठेवणे भाग पडल्यानंतर चार दिवसांनी रविवारी येथील खुल्या बाजारात ग्राहकांची मोठी गर्दी झाली ...

राहुल गांधींना काश्मीरमधून परत पाठवलं, श्रीनगर विमानतळावरुनच 'दिल्लीवापसी'  - Marathi News | Rahul Gandhi sent back from kashmir, returning to Delhi from Srinagar Airport after visit of jammu and kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधींना काश्मीरमधून परत पाठवलं, श्रीनगर विमानतळावरुनच 'दिल्लीवापसी' 

जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी राहुल गांधींना काश्मीरमध्ये येण्यासाठी निमंत्रण दिलं होतं. ...

ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत; श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू - Marathi News | Omar Abdullah Mehbooba Mufti Put Under House Arrest Section 144 imposed across Srinagar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओमर अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती नजरकैदेत; श्रीनगरमध्ये कलम १४४ लागू

जम्मू-काश्मीरमध्ये वेगवान हालचाली ...