लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दक्षिण कोरिया

दक्षिण कोरिया

South korea, Latest Marathi News

तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई? - Marathi News | Korea's contribution to the infrastructure of the third Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तिसऱ्या मुंबईच्या पायाभूत सुविधांसाठी कोरियाचा हातभार, कुठे असेल तिसरी मुंबई?

Third mumbai city plan: तिसऱ्या मुंबईची निर्मिती तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी दक्षिण कोरियाचे उच्चाधिकारी आणि तज्ज्ञांसोबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. ...

डेटिंगसाठी युवक-युवतींना देणार २८ हजार, लग्नासाठी देणार ११ लाख ६० हजार रुपये, जन्मदर वाढवण्यासाठी या देशाने लढवली शक्कल - Marathi News | South Korea's plan to increase birth rate: Young men and women will be given Rs 28,000 for dating, Rs 11.60 lakh for marriage | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डेटिंगसाठी युवक-युवतींना देणार २८ हजार, लग्नासाठी देणार ११ लाख ६० हजार रुपये

South Korea News: देशातील कमी होत असलेली लोकसंख्या ही अनेक देशांमधील मोठी समस्या आहे. जन्मदर कमी झाल्याने दक्षिण कोरियामध्ये चिंतेचे वातावरण आहे. जन्मदर वाढावा, देशाची लोकसंख्या वाढावी यासाठी सरकार विविध उपाययोजना करीत आहे. ...

कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगचे CEO हान जोंग ही यांचं निधन, किती आहे नेटवर्थ? - Marathi News | Samsung Electronics co CEO Han Jong hee dies of cardiac arrest at 63 know his networth | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोरियाची दिग्गज कंपनी सॅमसंगचे CEO हान जोंग ही यांचं निधन, किती आहे नेटवर्थ?

Samsung CEO Han Jong-hee Death: दक्षिण कोरियन कंपनी सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्सचे को-सीईओ हान जोंग-ही यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. ...

लग्नाआधी गरोदर होती 'ही' टॉप अभिनेत्री, आता लग्नानंतर ८ वर्षांनी पतीपासून घेतेय घटस्फोट - Marathi News | South Korean Actress Lee Si Young Announces Divorce After 8 Years Of Marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधी गरोदर होती 'ही' टॉप अभिनेत्री, आता लग्नानंतर ८ वर्षांनी पतीपासून घेतेय घटस्फोट

ही अभिनेत्री लग्नाच्या आधीच प्रेग्नेंट झाली होती. ...

मोठी मानवी चूक! दक्षिण कोरियात लढाऊ विमानांमधून घरांवर ८ बॉम्ब फेकले गेले; १५ जखमी - Marathi News | Big human error! 8 bombs dropped on houses from fighter jets in South Korea; 15 injured | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मोठी मानवी चूक! दक्षिण कोरियात लढाऊ विमानांमधून घरांवर ८ बॉम्ब फेकले गेले; १५ जखमी

पोचेऑनमध्ये लष्करी सराव केला जात होता. यावेळी लष्करी विमानातून बॉम्ब टाकण्यात आला. हे बॉम्ब मानवी वस्तीमध्ये पडल्याने अनेक घरे आणि चर्चचे नुकसान झाले आहे. ...

बदनामी ते मृत्यू... अंतर फक्त १००० दिवस  - Marathi News | From infamy to death... the distance is only 1000 days. | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बदनामी ते मृत्यू... अंतर फक्त १००० दिवस 

किम ही दक्षिण कोरियातील लोकप्रिय अभिनेत्री. २४ वर्षांच्या या अभिनेत्रीचा मृतदेह तिच्या सेऊलमधील राहत्या घरात सापडला. ...

VIDEO: दक्षिण कोरियात पत्त्यासारखा कोसळला पूल; दोन ठार, पाच जखमी - Marathi News | 2 killed 5 injured in bridge collapse in South Korea video viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO: दक्षिण कोरियात पत्त्यासारखा कोसळला पूल; दोन ठार, पाच जखमी

दक्षिण कोरियामध्ये एका एक्स्प्रेसवे बांधकामाच्या ठिकाणी पुलाचा एक भाग कोसळला. ...

दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा चौकशीला नकार, तपास बेकायदा - Marathi News | South Korean President Yoon Suk Yeol refuses to be investigated, says investigation is illegal | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :दक्षिण कोरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा चौकशीला नकार, तपास बेकायदा

Yoon Suk Yeol : येओल यांच्या मार्शल लॉच्या घोषणेमागे बंडखोरीचा प्रयत्न होता किंवा नाही, याचा तपास करण्यात येत आहे. ...