लोहोणेर : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सैनिकांना व सैनिकांच्या कुटुंबीयांना बळ देण्याच्या उद्देशाने खुंटेवाडी (ता. देवळा) येथे शिवजयंतीनिमित्त सैनिकांच्या मातांना ‘सैनिक माता ग्रामगौरव’ या सन्मानाने गौरविण्यात आले. ...
हल्ल्याचा निषेध व शहिदांना श्रद्धांजली वाहण्याकरिता हा बंद पुकारण्यात आला होता. पाकिस्तानच्या दहशतवादी कारवायांचा या वेळी तीव्र शब्दांत निषेध नोंदविण्यात आला ...
नाशिक : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटनेबद्दल तिसऱ्या दिवशीही जिल्ह्यात ठिकठिकाणी पाकविरोधी भावनांचा उद्रेक बघायला मिळाला. विविध संस्था, संघटनांनी पाकिस्तानविरोधी घोषणा देत पाकच्या ध्वजाची होळी केली. तसेच मूक मोर्चे आ ...