प्रवाशांनी मानव विकास मिशनच्या बसगाड्या फूल्ल होत असल्याने या बसगाड्या गावातील बसथांब्यावर विद्यार्थ्यांसाठी थांबविल्या जात नाही. परिणामी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. बसगाड्या थांबविण्यात याव्या, अशी मागणी विद्यार्थिनींनी केली आहे. ...
सहायक जिल्हाधिकारी तथा गडचिरोलीच्या निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.इंदुराणी जाखड यांनी सदर रॅलीला वसतिगृहातून हिरवी झेंडी दाखविली व रॅलीचा शुभारंभ केला. याप्रसंगी सहायक प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते. या रॅलीमधून नागरिकांना विविध घोषवाक्यांमध ...
खर्रा हा विषारी पदार्थ आहे. तो खाल्ल्याने कॅन्सर होतो. तोंडाचा वास येतो. खूप पैसे खर्च होतात. त्यामुळे गावात खर्रा विकू नका. आमच्या पालकांना विष देऊन हिरावून घेऊ नका तसेच लहान मुलांना अजिबात खर्रा देऊ नका, अशी कळकळीची विनंती तालुक्यातील सावली येथील ज ...
सण, उत्सव, नात्यातील कार्यक्रमाच्या कालावधीत विद्यार्थ्यांची थोडीफार उपस्थिती कमी असायची. पण १०० टक्के उपस्थिती कशी ठेवायची? हा एक यक्ष प्रश्न शाळेसमोर उभा होता. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती या सर्व घटकांच्या माध्यमातून नाविन्यर्ण दैनं ...
महात्मा गांधींच्या आश्रमात परंपरागत गांधी जयंती साजरी होणार आहे. आश्रमात या निमित्ताने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. मोठ्या संख्येने नागरिक येतात. यासाठी आश्रमही सज्ज झाला असून काही कामे आता अंतिम टप्प्यात आलेली आहेत. पावसाळा ओसरला की गांधी जयंत ...
पूरग्रस्त कुटुंबीयांना पुसद रिलीफ फंडच्या वतीने तब्बल तेरा लाख रुपयांच्या गृहोपयोगी साहित्याची मदत देण्यात आली. स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून साहित्याच्या ट्रकला भगवी झेंडी दाखवून रवाना करण्यात आले. ...
शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पुराने खरडून गेल्या होत्या. तलाठी व कृषीसेवक यांनी पंचनामा करून यादी तयार केली होती. मात्र अद्याप शेतकऱ्यांना खरडीचा मोबदला मिळाला नाही. आता मोबदला मिळण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र शिवणी येथील शेतकºयांना आश्चर्याचा धक्का बस ...