आजू उर्फ अजय वाघ हा अशिक्षित तसेच थोडा भोळसर असलेला हा तरुण आमदार किशोर पाटील यांच्यावर जीवापाड प्रेम करतो. विना मोबाइल कानावर हात ठेवत पाटील यांच्याशी साऱ्याच गप्पा तो मारतो. प्रचारा दरम्यान आजू एक आकर्षण होता. ...
शिर्डी येथील साईआश्रय अनाथालयातील मुलांनी स्मशानभूमीत जाऊन तेथील स्मशान जोग्याच्या कुटुंबाबरोबर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी आगळीवेगळी दिवाळी साजरी केली़. ...
तुमनूर देवस्थान घोटपासून ३० किमी अंतरावर आहे. सदर गाव पावीमुरांडा ग्रामपंचायतीत समाविष्ट असून पावीमुरांडापासून सहा किमी अंतरावर आहे. डोंगरदऱ्या व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या देवस्थानाला ‘क’ दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून शासनाने मान्यता दिली आहे. पर ...
सोयाबीन पिकांची नासाडी झालेली आहे. कपाशी पिकाच्या बोंडांना कापूस फुटलेला असून हा कापूस ओलसरपणामुळे निरूपयोगी झाला आहे. पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. या नुकसानाची भ ...
या मोहिमेत गावांना विविध उपक्रम राबवून गाव तंटामुक्त करणे आणि पर्यायाने गावाचा विकास साधावयाचा असतो. अवैध धंदे तसेच धार्मिक कलह असेल तर गावाचा विकास कदापिही साध्य होणार नाही. दारू, सट्टा, जुगार हे अवैध धंदेच शांतता धोक्यात येण्याचे मुळ कारण आहे. त्या ...