महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजना, शिवभोजन योजना, विभागीय स्तरावर मुख्यमंत्री सचिवालय, शेती व सिंचन अशा विविध कल्याणकारी योजना शासनाने हाती घेतल्या असून, भंडारा जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्वजि ...
गोंदेखारी येथे यापूर्वी एका इसमावर हल्ला केला होता. या घटनांमुळे बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे. सायंकाळ झाली की नागरिक घराबाहेर पडत नाही. शेतशिवारातील कामे प्रभावित झाली आहे. मजूर आणि शेतकरी शेतात जायला तयार नाही. त ...
योजनेचे उद्घाटन केल्यानंतर पालकमंत्र्यांनी पहिली थाळी लाभाथ्यार्ला दिली. वरण, भात, चपाती, भाजी आदी पदार्थांचा समावेश असलेल्या या थाळीचा आस्वाद अनेक लाभार्थ्यांनी घेतला. पालकमंत्र्यांनी यावेळी उपाहारगृहाची पाहणी केली व लाभार्थ्यांशी संवादही साधला. शहर ...
महाराष्ट्र राज्याचे ग्रामीण विकासमंत्री छगन भुजबळ, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्या हस्ते उईके यांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, यवतमाळ आगारात इंधन बचत मासिक कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत हा उ ...
मागील वर्षी सुध्दा १५ ऑगस्ट २०१९ ला ग्रामसेवक गैरहजर होते. सभेचा नोेटीस मात्र त्यांनी स्वत:च काढली होती. पण स्वत:उपस्थित झाले नाही. त्यामुळे ग्रामसभेत ग्रामसेवकाला विचारला जाणारा १४ व्या वित्त आयोगाचा हिशोब गावकऱ्यांना मिळू शकला नाही. वारंवार ग्रामसे ...
खासगी तसेच शासकीय स्तरावरील कोणतेही कार्य गांधी विचाराचा आधार घेत करायला हवे. कारण विश्वातील प्रश्नाचे उत्तर हे गांधी विचारामध्येच आहे. प्रत्येक कार्याचे नियोजन हे गांधी विचारातून झाल्यास सर्वदूर समतुल्य विकास साधल्या जाईल, असे विचार जिल्हाधिकारी विव ...
२६ जानेवारीपासून भंडारा मुख्यालयी सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन ध्वजारोहणाच्या मुख्य समारंभात माविमंच्या नवप्रभा लोकसंचलित केंद्र व्यवस्थापक रंजना खोब्रागडे यांच्याकडे कार्यादेश देव ...
वडसा वन विभागाच्या सभागृहात वडसा वन विभाग वडसा, वन परिक्षेत्र कार्यालय वडसाच्या वतीने लोकसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी अध्यक्षीय स्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समितीच्या सभापती रेवता अणोले यांच्या हस्ते झाले ...