जिल्ह्यात या वर्षी टमाटर, कोबी, पालक, मेथी आणि वांग्याची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. हा भाजीपाला बाजारात आला आहे. एकाच वेळी मागणीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात आवक झाली. यामुळे भाजीपाल्याचे दर घरसले आहेत. याचा फटका भाजीपाला उत्पादकांना बसला आहे. टमा ...
बँक खात्याशी संबंधित माहिती प्राप्त करून आर्थिक लुबाडणूक होत असल्याचे अनेकदा दिसून येते. कोणतीही बँक ग्राहकांची वैयक्तिक माहिती मागवत नाही. त्यामुळे खाते व एटीएमशी संबंधित माहिती कुणालाही देऊ नये, तसेच माहिती ऑनलाईन वाटणी करू नये, असे आवाहन ठाणेदार स ...
खत व ग्रस निर्मिती होणार असून सोबतच प्रकल्पासाठी लागणाऱ्या मनुष्यबळामुळे रोजगार निर्मिती होणार आहे. आजघडीला नगर परिषदेकडे घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प नाही. परिणामी शहरात निघणारा कचरा मोक्षधाम परिसरात टाकला जात आहे. यामुळे काही का होईना शहरातील वातावरण ...
नामदेव श्रावण जेनेकर असे या मॅरेथॉनपटूचे नाव असून ते स्थानिक विठ्ठलवाडीतील रहिवासी आहेत. मारेगाव तालुक्यातील वेगाव येथील जगन्नाथ महाराज विद्यालयाचे ते सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. ‘लोकमत’मधून या महामॅरेथॉनची माहिती मिळाल्यानंतर नागपूर येथे जाऊन नों ...
दोदडगाव ता. अंबड येथे माजी आमदार नारायण मुंडे यांनी मंडल स्तंभाची स्थापना केली आहे. या परिसराच्या विकासासाठी ५० कोटी रूपयांचा निधी द्यावा, अशी मागणी उपस्थितांनी राजीव सातव यांच्याकडे केली ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवादलाच्या वतीने औरंगाबाद ते मॉ जिजाऊंचे जन्मस्थळ असलेल्या सिंदखेडराजापर्यंत निघालेली पायी पदयात्रा शनिवारी जालना शहरात मुक्कामी आली ...
परिट (धोबी) समाज सभागृहाचे काम सुरू होत असताना सुसज्ज काम पूर्णत्वास येण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन सर्वस्तरावर पाठपुरावा करण्याचा निर्धार येथे समाजाच्या चिंतन बैठकीत करण्यात आला. ...