कायदा देशाचे तुकडे करणाराच आहे. त्यामुळे या कायद्याचा आम्ही विरोध करीत असल्याची टिका माजी पोलीस अधिकारी अब्दुल रेहमान यांनी केली. केंद्र सरकारच्या एनआरसी व सीएए या काळ्या कायद्या विरोधात दिल्ली येथे शाहीनबाग येथे आंदोलन सुरू आहे. ...
सदर रॅलील नगरपरिषद स्टेडीयमपासून सुरूवात झाली. सर्व शहरभर फिरून मित्र क्रीडा मंडळ मैदानात रॅलीची सांगता केली. आयोजकांच्या दाव्यानुसार सुमारे १० हजार महिला-पुरूष, वृद्ध, बालक यात सहभागी झाले होते. राष्ट्रपे्रम व्यक्त करण्याकरिता पांढरकवडाच्या इतिहासात ...
साकोली तालुक्यातील एकोडी येथे संत गजानन महाराज प्रकटदिनाच्या गोपालकाल्याच्या कीर्तनात ते प्रबोधन करीत होते. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य डॉ. नेपाल रंगारी, होमराज कापगते, नंदू समरीत, देवराव भांडारकर, शंकर राऊत, येथील सरपंच भूमीता तिडके, उपसरपंच राहुल ...
केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने पोलीस दलाच्या आधुनिकीकरणांतर्गत विद्यार्थ्यांमध्ये चांगली नीतीमूल्ये रूजवून जबाबदार नागरिक घडविण्यासाठी एसपीसी (स्टुडंट्स पोलीस कॅडेट प्रोग्राम) उपक्रम हाती घेण्यात आला आहे ...
सिडकोत शिवजयंती साजरी करण्यावरून दोन समिती जाहिर झाल्या होत्या, एका समितीच्या अध्यक्षपदी विजय पाटील तर दुसऱ्या समितीच्या अध्यक्षपदी भुषण कदम यांची निवड जाहिर करण्यात आली त्यामुळे सिडकोत शिवजयंती निमित्त दोन अध्यक्ष जाहीर झाल्यानंतर कार्यकत्यांमध्ये स ...
साडेचार हजार नगारिकांनी तेथे आपल्या कैफियत मांडल्यात. अनेकांना जागेवरच दिलासा मिळाला. परतवाडा शहरातील नेहरू मैदानावर प्रभाग क्र. १ ते ६ च्या तक्रारी या राहुटीत ऐकल्यानंतर दुपारी ३ वाजता हीच राहुटी अचलपूर बाजार समितीच्या आवारात थाटण्यात आली. प्रभाग क् ...