अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे सर्रास त्यांना रस्त्यावर दुसऱ्याला मारून टाकण्याची परवानगी देण्यासारखे आहे. वाहन जलद गतीने चालवितांना अल्पवयीन मुले-मुले स्वत:चा जीव धोक्यात टाकतात सोबतच रस्त्यावरून चालणाºया निरअपराध लोकांचाही बळी घेतात. या ...
कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जावून तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, गाव, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय येथे संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा तसेच वयोमानाप्रमाणे डीईसी, आयव्हरमक्टीन व अॅल्बेंडाझोल गोळ्यांचे सेवन जेवणानंतर करावे. १०० टक्के उ ...
पती-पत्नीमध्ये वाद होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र पोलीस दलांतर्गत कार्यरत महिला सुरक्षा विशेष कक्षात दाखल होणाऱ्या तक्रारींच्या प्रमाणावरून दिसत आहे ...
रोजगार मेळाव्यासाठी तालुक्यातील ४६० सुशिक्षित बेरोजगारांनी नोंदणी केली. यावेळी पुणे, कोल्हापूर तसेच राज्याबाहेरील कंपनींनी सहभाग नोंदविला. आमदार राजू कारेमोरे यांनी जिल्ह्यातील कंपन्यांचा रोजगार देण्यात सहभाग नसून जिल्ह्यातील बेरोजगारीवर मात करण्यासा ...
यवतमाळ सारख्या जिल्हा मुख्यालयी सार्वजनिक ठिकाणे एवढेच नव्हेतर शासकीय कार्यालयांची सुरक्षाही धोक्यात आली आहे. कारण तेथे येणाºया कुणालाही कुणीच काहीच विचारत नाही, त्याच्या हालचालींवर कुणाची नजर नसते त्यामुळे कुणाला बॉम्ब सारखी स्फोटक वस्तू, अनोळखी बॅग ...
आर्वी ते वर्धा या मार्गाचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने याचा परिसरातील अनेकांना त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याच्या बांधकामामुळे वर्धा ते मदना ही बसफेरी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे येथील ग्रामस्थांचा इतर गावांशी संपर्क तुटला असून मिळेल त्या ...
मार्च महिना सुरु झाला असून या महिन्याभरात १ हजार ७९ शौचालयांचे बांधकाम पूर्ण करावयाचे आहे. या दिवसात ते होईल की नाही, ही शंकाच आहे. त्यामुळे या तालुक्यात घर तिथे शौचालयाचा फज्जाच उडाला आहे. शासनाने अनुदान उपलब्ध करून दिले असून याकरिता १२ हजार रूपये प ...
शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना दिवसाला १२ तास विद्युत पुरवठा देण्यात यावा यासह उभ्या पिकांची नासाडी करणाºया वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या दोन प्रमुख मागणींसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर किसान अधिकार अभियानच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात ...