भंडारा जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित स्पर्धेसाठी जिल्ह्यातून बहुसंख्य स्पर्धकांनी सहभाग घेतला. वक्तृत्व स्पर्धेचा प्रमुख विषय देशातील सध्यस्थितीत भयावह असणारी बेरोजगारी विषयाला अनुसरुन स्पर्धकांनी उत्कृष्ट मते मांडली. स्पर्धेमधून तीन उत्कृष्ट ...
पोवार समाजाच्यावतीने शास्त्री वॉर्डातील यशोधरा सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्र मात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. उदघाटन अॅड. भगवती तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सीता रंहागडाले होत्या. ...
या दुधापासून प्रोडॅक्ट तयार करण्यासाठी एखादा कारखाना सुरू करण्याचा मानस असल्याचे सांगितले. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पशू पक्षी पालन करणे गरजेचे आहे. त्याशिवाय शेतकऱ्यांचा सर्वागिन विकास होऊच शकत नाही, असे सांगितले. तालुक्यातील शेतकºयांनी दुधाळू जनाव ...
ढिमरटोली-डव्वा मार्गावर काही वर्षांपूवी भूमिगत पुलाचे बांधकाम करण्यात आले. मात्र पुलाचे बांधकाम सदोष असल्याने या नाल्यातून पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने या ठिकाणी पाणी साचून राहत होते. या मार्गाने डव्वा, कवलेवाडा, शहारवाणी, धानुटोला, ईसाटोला, राप ...
गावांसाठी तीन स्वतंत्र ग्रामपंचायती कराव्या, असा प्रस्ताव मागील दीड वर्षापासून विभागीय आयुक्तांच्या कार्यालयात धूळखात पडला आहे. शासन व प्रशासन या प्रस्तावाकडे दुर्लक्ष करीत असल्याने २९ मार्चला होणाऱ्या ग्रा.पं.निवडणुकीत बहिष्कार टाकण्याचा इशारा गावात ...
वाचन संस्कृती रुजविण्यासोबतच, स्पर्धा परीक्षेची तयारी करू इच्छिणाऱ्या होतकरू विद्यार्थ्यांना मदत व्हावी याकरिता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी १ लाख रुपये किमतीची पुस्तके गोळा केली. जिल्ह्यात जेमतेम परिस्थिती असलेल्या अन ...
जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक यंदा महोत्सवाचा मुहूर्तच ठरेना. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांत प्रचंड नाराजी होती. अखेर या महोत्सवाचा मुहूर्त ठरला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी म्हणून जिल्हा क्रीडा संकुलाच ...