वर्धा महामार्गावरील छत्रपती चौक येथील श्री साई मंदिरचे संस्थापक व श्रीसाईसेवा मंडळाचे माजी सचिव बाबासाहेब उत्तरवार यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. ...
ग्णालयात येणारा रूग्ण हा नेमका कसा आहे? त्याला कोणती लक्षणं आहेत? हे माहित नसतं. त्यामुळे प्रत्येक डॉक्टरला काळजीने काम करावे लागते. डोळ्यावाटे कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता जास्त आहे. डोळ्यातील अश्रूही याला निमंत्रण देवू शकतात. डोळे येणे हे स ...
राष्ट्रवादी काँग्रेसने या राज्यमार्गावर बेशमरची झाडे लावून आंदोलन केले होते. तेव्हा सार्वजनिक बांधकाम विभागाने याची दखल घेत या रस्त्याची डागडुजी केली होती. मात्र यानंतर पुन्हा या रस्त्याची अवस्था ‘जैसे थे’ झाली आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले ...
विद्यापीठ सुरक्षा विभागाचे सहायक कुलसचिव रवींद्र सयाम यांनी शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजताच्या सुमारास चार बिबट दिसून आल्याची माहिती दिली. हल्ली विद्यापीठाचे कामकाज बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचा वावर व एकंदर गर्दी कमी झाली आहे. वसतिगृहे, कुलगुरू बंगल ...
कोरोनाची चाचणी करण्याच्या दृष्टीने हे स्वॅब सेंटर उभारण्यासाठी रोटेरियन प्रेसिडेंट प्रदीप बुक्कावार यांनी स्व. अर्चना प्रदीप बुक्कावार तसेच रोटेरियन रमेश गोयल यांनी स्व. लोकेश रमेश गोयल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आर्थिक मदत केली. याशिवाय माजी कुलगुरू ड ...
ग्रामपंचायतकडुन त्यांना सुती कापड उपलब्ध करून दिला. गरजवंत नागरिकांना मास्क वाटपाची जबाबदारीही ग्रामपंचायतीने घेतली. नागरिकांची मास्कची गरज भागविण्यासह महिलांना अडचणीच्या काळात रोजगार उपलब्ध झाल्याने बेरोजगार महिलांना मास्क निर्मितीच्या कमाईतून जगण्य ...
राज्यातील अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची पाळी आल्याने कित्येकांनी आपल्या गावची वाट धरली आहे. यातच एका गर्भवतीचा समावेश असून तिने तब्बल ६०० किलो मीटरचा पायी प्रवास केला आहे. ‘लॉकडाऊन’मुळे अवघ्या देशातील उद्योग धंद ...
तेंदूपत्ता हंगाम मुख्यत: मे महिन्यात असतो. पूर्व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, भंडारा, चंद्रपूर येथील मजुरांना रोजगार उपलब्ध होते. मात्र लाखो मजुरांना रोजगार पुरविणाऱ्या या हंगामाला यावर्षी ‘कोरोना’चे ग्रहण लागले आहे. सदर हंगामासाठी शासनाने ...