कोविड १९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वर्धा जिल्हा प्रशासनाने देशात उत्तम कामगिरी करून मागील ४० ते ५० दिवसांपासून ग्रीन झोन टिकवून ठेवला. याच ग्रीन झोन मध्ये काही शिथिलता देण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारने घेतला. त्यानंतर वेगवेगळ्या परवानगीसाठी नाग ...
नाकाच्या व तोंडाच्या आतील भागामध्ये गाठी आढळून येतात. ग्रंथीला सूज येणे पुढील व मागील पायावर सूज असणे व पोळीला सूज येणे अशीही लक्षणे प्रामुख्याने आढळतात. तसेच ताप येतो, डोळ्यातून तसेच नाकातून स्त्राव गळणे, भूक मंदावणे, योग्य उपचार झाल्यास यामध्ये मरत ...
जिल्हा परीषदच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने ग्रामपातळीवर स्वच्छाग्रही म्हणून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षाने पुढाकार घेतला. ग्रामपंचायत स्तरावरून स्वच्छाग्रही ...
जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून वेळोवेळी दक्ष राहून उपाययोजना करण्यात येत आहे. त्यामुळेच जिल्ह्यात मागील २४ दिवसांत एक रूग्ण आढळून आला नाही. यामुळेच केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने गोंदिया जिल्ह्याचा समावेश ग्रीन ...
लॉकडाऊन असलेल्या प्रतिबंधित भागात सहसा कुणी फिरकण्यास तयार होत नाही. भोसा परिसरातील मंगेशनगर व इतर परिसरातून कोरोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. त्यानंतर हा परिसर पूर्णत: सील केला. आता या भागात गेल्या काही दिवसांपासून शासकीय यंत्रणेतील सर्व कर्मचारी ...
बोरगाव येथे गावात चोरून खर्रा विक्री होते काय, याची पडताळणी करण्यासाठी पोलीस पथक आले होते. तेथील एका पानटपरी चालकाकडे या पथकाने खर्रा विक्री करतो काय, अशी चौकशीही केली. त्याचवेळेस एक युवक खर्रा मागायला तेथे आला. चौकशी करून पोलीस पथक निघून गेले. नंतर ...
शिवणी येथील स्वस्त धान्य दुकानदार मागील कित्येक वर्षांपासून रेशनकार्ड धारकांना कमी धान्य वाटप करीत असल्याची ओरड आहे. सदर धान्याची काळाबाजारात विक्री केली जात आहेत. याबाबत अनेकदा अन्न पुरवठा विभाग व तहसीलदारांकडे तक्रार केली मात्र या प्रकरणाची चौकशी क ...
प्रसाद पाटील यांनी अमळनेरच्या यात्रोत्सवातील रथाची हुबेहूब प्रतिकृती तयार करून जणू आपल्या जन्मभूमीतील भाविकांना श्रद्धा पूर्वक अपूर्व भेट दिली आहे. ...