भंडारा येथील जिल्हा परिषद सभागृहात मान्सून पूर्वतयारी आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ ...
आष्टी येथील साई मंदिराच्या सभागृहाला लागून २५ बाय ११ आकाराच्या जागेवर सदर किचन शेडचे २७५ चौरस मीटर फुटाचे बांधकाम सुरू आहे. सदर किचन शेडच्या कामासाठी अस्मिता भिमनवार व मिलींद पाटील यांनी मोलाची आर्थिक मदत केली आहे. सामाजिक कार्यकर्ते संजीव पंदीलवार य ...
कोरोनाविरूद्धच्या लढाईत सख्खे नातेवाईकही रुग्णांपासून दूर जात असल्याची उदाहरणे आहेत. अशा स्थितीत कोरोना वॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी सदैव तत्पर असलेल्या सफाई कामगारांनी आर्थिक मदत शासनाकडे करण्याचा निर्णय घेतला. यासाठी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मुकेश बाम ...
जोखमीतही कर्मचारी आपली सेवा बजावित आहे. त्यांना विमा संरक्षण द्यावे, ही मागणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद, नगरपंचायत व संवर्ग कर्मचारी संघटनेने लावून धरली होती. याला राज्य शासनाच्या वित्त विभागाने मान्यता दिली असून ५० लाखांचे विमा कवच जाहीर झाले आहे. ...
निराधार व्यक्तींना म्हातार वयात आधार देण्याच्या अनुषंगाने शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरु केली. या योजनेतील अुनदानात वाढ करुन एक हजार रुपये करण्यात आले. राजुरा तालुक्यात शेकडो लाभार्थी आहेत. दर महिन्याला येणाऱ्या रक्कमेवरच त्यांचा उदरनिर्वाह चा ...
काळाबरोबर घरातील वस्तु बदलल्या. या ओघात जगण्यासाठी वापरण्यात येणारी साधनेही बदलली आहेत. जुनी साधने जाऊन नवीन साधने आली. मात्र काही जुन्या साधनांनी आपली जागा आजही कायम ठेवली आहे. ‘पाटा’ हे त्यापैकीच एक साधन आहे. पाटा हा सपाट दगडापासून बनविला जातो. त्य ...
संस्था मान्यता, नूतनीकरण तसेच अभासक्रमाच्या परीक्षेसाठी दिले जाते. मात्र शासनमान्य टंकलेखन, लघुलेखन तसेच संगणक टंकलेखन संस्थांना कोणत्याही प्रकारचे अनुदान अथवा संस्थेत काम करणाऱ्या प्राचार्य तसेच निर्देशकाना मानधनही शासनाकडून दिले जात नसून विद्यार्थ् ...
कोरोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेत समाविष्ट असलेल्या लाभार्थ्यांना एप्रिल ते जून असे तीन महिने मोफत धान्य दिले जात आहे. एपीएल, केशरी शिधापत्रिकाधारकांना या सवलतीच् ...