वेल्डिंग व्यावसायिक अरुण चांदूरकर यांच्याकडे अनिकेत नामक मुलगा कामावर होता. त्याचे वडील डिसेंबर २०१७ रोजी मृत्यू पावले. परिस्थिती अतिशय नाजूक. अंत्यविधी करायला कुणीही जबाबदार घरी नव्हते. अनिकेत लहान होता. याचवेळी त्यांच्या अंत्यक्रियेकरिता लागणारी पू ...
राष्ट्रीय आरोग्य कर्मचारी मागील १० वर्षांपासून विविध पदांवर कंत्राटी तत्त्वावर काम करीत आहेत. त्यांना तुटपुंजे मानधन दिले जात आहे. आरोग्य विभागातील विविध पदांची जबाबदारी कंत्राटी तत्त्वावर असलेले अधिकारी व कर्मचारी सक्षमरित्या पार पाडत आहेत. यातील बह ...
गेल्या मार्च महिन्यापासून सतत लॉकडाऊन वाढल्याने बसफेºया बंद करण्यात आल्या. २२ मेनंतर ग्रामीण भागातील सहा आगारातून बससेवा सुरु करण्यात आली खरी; परंतु प्रवाशांकडून प्रतिसाद मिळाला नाही. याकारणाने आता एसटीने मालवाहतूक सेवाही सुरू केली आहे. कोरोनाच्या भी ...
‘यवतमाळ परिसरात १५ कोटींंच्या रेतीचा अवैध साठा’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने गुरुवारी वृत्त प्रकाशित केले. त्याची दखल जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी घेतली. त्यांच्या आदेशावरून सकाळी ९ वाजतापासूनच उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे व ख ...
तायडेनगर परिसरात अनेकांनी नागपूर रोडवर फुटपाथवर दुकाने थाटली. स्पेअरपार्ट विक्रीची, वाहने दुरुस्तीची दुकाने अवैधरित्या थाटली होती. या दुकानांमुळे मोठमोठी वाहने रस्त्यावरच उभी ठेऊन त्याची दुरुस्ती केली जात होती. पा ...
कोरोनापासून वाचण्यासाठी जनतेने स्वार्थी व्हायला पाहिजे. म्हणजेच स्वत: व परिवारातील सदस्यांना विनाकारण घराबाहेर निघू देऊ नका, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक गजानन राठोड यांनी केले. ...
गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आहे. या जंगलाच्या माध्यमातून शासनाला मिळणाºया उत्पन्नातून ७ टक्के महसूल जिल्हा परिषदेला उपलब्ध करून दिला जाते. या महसुलातून जिल्हा परिषद जंगलव्याप्त गाव क्षेत्रातील अल्प, अत्यल्प जमीन भूधारक, अनुसूचित जमाती, अन ...