सहा महिन्यांपूर्वी कत्तलखान्यात जनावरे घेऊन जाणाऱ्या वाहनाला अडवून जनावरांचा जीव वाचविण्यात जिवती पोलिसांना यश मिळाले. २२ जनावरे निर्दयपणे भरून वाहतूक करणाऱ्यावर कार्यवाही करून जनावरे नगरपंचायतच्या ताब्यात देण्यात आली. मात्र जनावरांच्या देखरेखीकडे दु ...
साडेतीन महिन्यापूर्वी घरातील कर्त्या तरुणावर उपचार करण्यासाठी बाहेर पडल्यामुळे लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या कुटुंबाला आपल्या मुलाचा अंत्यविधी करून रिकाम्या हाती घरी परतावे लागले. पोलिसांच्या मदतीने मुलाचा अंत्यविधी करून या कुटुंबांची पोलिसांच्या माणुसकीतून ...
आधीच वृद्धत्व आणि एकाकीपणाचे चटके सोसणाऱ्या थरथरत्या वृद्ध जीवाची आयुष्याच्या सायंकाळी हेळसांड चालली आहे. मंगला काळे असे या दुर्दैवी आजीबाईचे नाव आहे. ...
इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोलीत कोरोनाची स्थिती चांगली आहे. नागरिकांनी केलेले सहकार्य आणि प्रशासनाचे चांगले नियोजन यामुळे कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी आहे. शिवाय मृत्यू नगण्य असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही चांगले आहे. कोरोनाच्या आपत्ती व्यवस्थापना ...
जिल्हा परिषद पदाधिकारी निवड प्रक्रियेनंतर विषय समितीतील रिक्त जागांवर निवड करण्यासाठी २ मार्च रोजी सभा बोलवण्यात आली. मात्र, जिल्हाभरात ५२४ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागल्याने ही सभा ऐनवेळी स्थगीत करण्यात आली होती. अशात ...
गल्लीबोळात ऑटोरिक्षा फिरून घराघरांतून कचरा संकलन करतात. त्यानंतर ऑटोरिक्षात जमा होणारा कचरा हा एका ठिकाणी गोळा केल्यानंतर ट्रकद्वारे नजीकच्या सुकळी येथील कंम्पोस्ट डेपोत विलगीकरणासाठी नेण्यात येतो. परंतु, कचरा कम्पोस्ट डेपोमध्ये नेण्यापूर्वी कंत्राटी ...