नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
भामरागड तालुक्यातील मिरगुडवंचा ग्रामपंचायत अंतर्गत नारगुंडा हे गाव येते. २५ वर्षांपूर्वी गावापासून एक किलोमीटर अंतरावर भाटिया समाजाचे पाच कुटुंब घर बांधून वास्तव्य करू लागले. तेव्हापासून या गावाला नारगुंडा भाटिया टोला असे ओळखले जाते. कालांतराने येथील ...
एसडीओने काढलेल्या परिपत्रकात कोरोना चाचणी कोणत्या पद्धतीने केल्या जाईल याचा स्पष्ट खुलासा नाही. नगरपालिका क्षेत्रात सर्व खासगी वैद्यकीय व्यवसायिक कर्मचारी, औषधी दुकानदार, कर्मचारी, भाजीविक्रेते, दूध विक्रेते, किराणा दुकानदार, इतर दुकानदार, व कामगारां ...
राज्यभरात कोरोनाच्या थैमानाला प्रारंभ झाल्यापासून भारतीय जैन संघटनेसह स्थानिक प्रशासन आणि सामाजिक संस्थांद्वारे ‘डॉक्टर आपल्या दारी’ आणि ‘मोबाइल डिस्पेन्सरी’च्या माध्यमातून २० लाख नागरिकांपर्यंत पोहोचण्यात यश मिळविले. त्यामुळेच घरोघर जाऊन तपासणी, संश ...
सकाळी ११ वाजेपर्यंत मदतनीस व चौकीदार हे दोघेच उपस्थित होते. या कार्यालयात जवळपास १६ अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत. दोन कार्यालयाचा प्रभार असल्याचे सांगत जुना धामणगावच्या कार्यालयावर कार्यकारी अभियंत्यांनी तुळशीपत्रच ठेवले असल्याचे दिसले ...
महामंडळाच्या वतीने धानाची विक्री केलेल्या संबंधित शेतकऱ्यांना ऑनलाईन स्वरूपात चुकारे थेट बँक खात्यात अदा केले जातात. आतापर्यंत दोन्ही हंगाम मिळून एकूण ३ अब्ज ६३ कोटी ६५ लाख ७८ हजार रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले. तरीही अजून ३७ कोटी ७२ लाख रुपयांचे च ...
गेंड्याची कातडी ओढलेल्या सुस्त प्रशासनाने त्या वृद्ध दाम्पत्याची व त्याच्या ७५ टक्के दिव्यांग असलेल्या मुलाची कोणतीही दखल घेतली नसल्याची त्या कुटुंबीयांना आपले मरण खुल्या आकाशाच्या छायेत पहावे लागणार असल्याने सुन्न असलेले प्रशासन त्यांना घरकुल मंजूर ...
गतवर्षी साथरोगाने जिल्ह्यात उद्रेक केला होता. डेंग्यू रूग्णाची संख्या जिल्ह्यात ४९४ वर पोहलची होती. यामुळे प्रशासन चांगलेच हादरले होते. यावर मात करण्यासाठी यावर्षी हिवताप विभागान जानेवारीपासूनच साथरोग नियंत्रणावर भर दिला. सध्या ४१ रूग्णाची नोंद करण्य ...