नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
यंदा कोरोनाच्या सावटात अत्यंत साधेपणात गोकूळाष्टमी साजरी होत असून कान्होबाला घरी नेण्यासाठी पालांदूरच्या कुंभार गल्लीत भक्तांची पाऊले वळली आहे. लॉकडाऊनच्या काळात कुंभार बांधवांना हक्काचा रोजगारही मिळाला आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे हातावर आणून पानाव ...
अनुदान राशीकरिता चांदपुर येथील लाभार्थ्यांनी सरपंचाकडे याबाबत विचारपूस केली आहे. मात्र चांदपूर गावातीलच नव्हे तर सिहोरा परिसरातील गावात लाभार्थ्यांना रमाई आवास घरकूल योजनेंतर्गतचा निधी मिळालेला नाही. घरकुल लाभाची रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात टाकण ...
शहरापासून काही अंतरावर असलेल्या बागवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात गिट्टी खदान सुरु करण्यात आल्या आहे. त्यात दोन मोठ्या कंन्स्ट्रक्शन कंपनीने याच परिसरात प्लांट सुरू केले आहे. पूर्वी महिनाभरातून एखादा ब्लास्ट होत होता. परंतु आता मात्र याठिकाणी जवळपास दर ...
रविवारी रात्री मेन लाईन परिसरातील प्रतिबंधीत क्षेत्रासाठी लावलेले कठडे काढत असतानाचा एक व्हिडीओ आणि काही फोटो व्हायरल झालेत. त्यात किशोर तिवारी दिसतात. याबाबत त्यांना विचारणा केली असता, आपण कोणतेही कठडे काढले नाहीत. नगरपालिकेच्या कंत्राटदाराने ते कठड ...
वनविभागाने दखल घेऊन विश्रामगृहाला जीवदान दिले. ७.५० लाख रुपयांच्या निधीतून दोन सेप्टिक टँक, पाण्याची व्यवस्था, विद्युतीकरण, खानसामा, वनमजूर निवासस्थान दुरुस्ती, विद्युतीकरण, उद्यान, तार कम्पाऊंड, पाकगृह आदी सुविधा करून विश्रामगृहाचा कायापालट करण्यात ...
दिलासा देण्यासाठी होत असलेल्या मंत्री, नेते, अधिकाऱ्यांची गर्दी, त्यानिमित्त होत असलेले फोटोसेशन कॅप्टन दीपक साठे यांच्या वृद्ध मातापित्यासाठी त्रासदायक ठरत आहे. त्यांनी स्वत: त्याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे. ...
पेठ : शहर व तालुक्यात जागतिक आदिवासी दिन विविध उपक्र मांनी उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. ...