हरवलेली माणसं : नंदूभाऊ आणि आरतीताईच्या मायेच्या घरट्याला पाय लागताच आम्हाला समाधान वाटलं. आम्हाला पालवे कुटुंबियांच्या समर्पक सेवावृत्तीची अनुभूती असल्याने नाझिमा आणि सोहेल यांच्या भविष्याची काळजी मिटल्याचा विश्वास येत होता. सोहेलच्या वयाची तीन मुल ...
वाचनाच्या माध्यमातून शिक्षण, मूल्ये आणि विवेकी विचाराच्या प्रसाराचे उद्दिष्ट समोर ठेवून आमीर शेख हा पंचवीशीतील उत्साही तरुण काम करीत आहे. आपल्या पुस्तकांच्या आणि चित्रपटांच्या वेडातून त्याने अक्षरमित्र नावाची एक चळवळ सुरू केली. ...
जिथे रक्ताच्या नात्याची किंमत फारशी उरली नसताना दुसरीकडे मोठ्या आपुलकी आणि कर्तव्यदक्ष भावनेतून वेळ आणि प्रसंग कुठला असेना त्या व्यक्तीच्या मदतीला धावून जायचे. हे तत्व पूजा साठीलकर ही युवती कसोशिने अंमलात आणते. ...
पिंपरी-चिंचवड शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभेच्या ठिकाणी धरणे आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांना पोलिसांनी बुधवारी सकाळी आंदोलनापुर्वीच ताब्यात घेत दिवसभर नजरकैदत ठेवले. ...