कोल्हापूर , सांगलीला महापुरामुळे पुर्ण वेढा घातला आहे. अनेक पूल पाण्याखाली गेले आहेत. याठिकाणी आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर पुणे सातारा महामार्गावरुन सांगली , कोल्हापूर कडे जाणारी अवजड वाहने खबरदारीचा उपाय म्हणून थांबली आहेत ...
ज्येष्ठ समाजसेविका निर्मला पुरंदरे यांचे पुण्यात दीर्घ आजाराने निधन झाले. त्या मागील काही वर्षांपासून आजारी होत्या. त्या शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या पत्नी होत्या. ...