शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : स्मृती इराणी ग्रॅज्युएट नाहीत ; निवडणूक शपथपत्रातून माहिती समोर

राष्ट्रीय : अमेठी सिंगापूर बनली का? स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल

राजकारण : राहुल गांधी ना आपल्यांचे झाले, ना परक्यांचे- स्मृती इराणी

राष्ट्रीय : वायनाड वासीयांनो अमेठीत येऊन पाहा आणि सावध व्हा; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर निशाणा

नागपूर : स्मृती इराणींवरच्या आक्षेपार्ह टीकेवरून जयदीप कवाडेंची दिलगिरी

नागपूर : स्मृती इराणी यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याबद्दल पोलिसांनी केला गुन्हा दाखल

नागपूर : नागपुरात स्मृती इराणींबद्दल आमदारपुत्राचे आक्षेपार्ह वक्तव्य

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019 : 'यामुळे' राहुल गांधी-स्मृती इराणी लढत होणार चुरशीची

राजकारण : भाजपाचा मोठा निर्णय, 'या' राज्यात एकाही विद्यमान खासदाराला मिळणार नाही पुन्हा तिकीट

राष्ट्रीय : Lok Sabha Election 2019: राज्यसभा सदस्यांना भाजपाचे तिकीट?