शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
3
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
4
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
5
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
6
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
7
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
8
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
9
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
10
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
11
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
12
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
13
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
14
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
15
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
16
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
17
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
18
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
19
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
20
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप

स्मृती इराणी यांच्या निकटवर्तीयाची हत्या, उत्तर प्रदेशात हिंसाचार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2019 4:06 AM

अमेठी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय असलेले माजी सरपंच सुरेंद्र सिंह (५०) यांना दोन मारेकऱ्यांनी गोळ््या झाडून हत्या केली.

अमेठी : अमेठी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय असलेले माजी सरपंच सुरेंद्र सिंह (५०) यांना दोन मारेकऱ्यांनी गोळ््या झाडून हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर उत्तर प्रदेशात घडलेली ही पहिली हिंसक घटना आहे. बरौलिया गावाचे माजी सरपंच असलेले सुरेंद्र सिंह यांची शनिवारी रात्री साडेअकरा वाजता हत्या करण्यात आली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक दयाराम यांनी सांगितले की, गंभीर जखमी झालेल्या सुरेंद्र सिंह यांना लखनौ येथील रुग्णालयात उपचारांसाठी घेऊन जात असताना वाटेतच ते मरण पावले. स्मृति इराणी यांचा विजय होण्यासाठी त्यांनी प्रचारकार्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.>पार्थिवाला स्मृती इराणींनी दिला खांदासुरेंद्र सिंह यांच्या अंत्ययात्रेच्या वेळी रविवारी त्यांच्या पार्थिवाला स्मृति इराणी यांनी खांदा दिला. आपल्या मिळालेल्या विजयात सुरेंद्र सिंह यांचा मोलाचा वाटा आहे अशीही प्रतिक्रिया स्मृति इराणी यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Smriti Iraniस्मृती इराणीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९