शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Asus ZenFone 8 आणि ZenFone 8 Flip भारतीय लाँचसाठी सज्ज; कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली माहिती

तंत्रज्ञान : 25 जुलैपासून Flipkart Big Saving Days सेल होणार सुरु; स्मार्टफोन आणि घरगुती उपकरणांवर बंपर सूट 

व्यापार : Amazon सेलमध्ये स्मार्टफोन्सवर मिळतायत १० हजारांपर्यंत ऑफर्स; २६ जुलैपासून घेता येणार लाभ

तंत्रज्ञान : Redmi चा स्वस्त 5G स्मार्टफोन भारतात लाँच; 48 मेगापिक्सलच्या कॅमेऱ्यासह Redmi Note 10T 5G सादर  

तंत्रज्ञान : iPhone SE 3 असू शकतो Apple चा सर्वात स्वस्त 5G फोन; प्रोसेसरची माहिती आली समोर  

तंत्रज्ञान : 12GB रॅमसह भारतात येणार POCO F3 GT; 23 जुलैच्या लाँचपूर्वीच किंमत लीक 

तंत्रज्ञान : 64MP कॅमेरा असलेल्या Oppo Reno 6 Pro 5G फोनचा पहिला सेल आज, जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : जुना फोन घेऊन फसू नका; 'ही' वेबसाईट सांगणार डिव्हाईस चोरीचा आहे की नाही

संपादकीय : हे ‘पेगासस’ स्मार्टफोनमध्ये कसं शिरतं?

तंत्रज्ञान : 64MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह OPPO Reno 6Z स्मार्टफोन लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये