शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

25 जुलैपासून Flipkart Big Saving Days सेल होणार सुरु; स्मार्टफोन आणि घरगुती उपकरणांवर बंपर सूट 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2021 4:47 PM

Flipkart Big Saving Days 2021: Flipkart Big Saving Days सेल 25 ते 29 जुलै दरम्यान सुरु राहील, यात स्मार्टफोन्स, टीव्ही आणि घरगुती उपकरणांवर मोठी सूट देण्यात येईल.  

25 जुलैपासून Flipkart Big Saving Days ची सुरुवात होणार आहे, हा सेल 29 जुलैपर्यंत सुरु राहील. 5 दिवसांच्या या सेलमध्ये स्मार्टफोन्स आणि इलेक्ट्रोनिक्सवर विविध डील्स आणि डिस्काउंट मिळेल. Flipkart Plus सदस्यांसाठी हा सेल 24 जुलैपासूनच सुरु होईल. या सेलमध्ये अ‍ॅप्पल आयफोन्सवर 11,900 रुपयांपर्यंतचा डिस्काउंट देण्यात येईल. काही इलेक्ट्रॉनिक्स आणि अ‍ॅक्सेसरीजवर 80 टक्क्यांपर्यतची सूट मिळू शकते. (Flipkart Big Saving Days sale dates, top mobile deals announced) 

Flipkart ने यावर्षीच्या Big Saving Days सेलची घोषणा केली आहे. 2021 मधील हा सेल 25 जुलैला सुरु होऊन पाच दिवस सुरु राहिल्यानंतर 29 जुलैला संपेल. Flipkart Plus युजर्ससाठी हा सेल 24 जुलैपासून सुरु होऊ शकतो. या सेलमध्ये ICICI बँकेच्या कार्ड्सने खरेदी, नो-कोस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफरवर देखील 10 टक्क्यांपर्यंतचा इन्स्टंट डिस्काउंट मिळेल.  

फ्लिपकार्ट बिग सेविंग डेज सेलमध्ये लॅपटॉप्स, हेडफोन्स, साउंडबार, टॅबलेट्स इतरायडींवर 80 टक्के, निवडक लॅपटॉप्सवर 40 टक्केआणि हेडफोन्सवर 70 टक्क्यांपर्यंतचा डिस्काउंट मिळेल. तसेच निवडक टीव्ही मॉडेल्स 65 टक्क्यांपर्यतच्या डिस्काउंटसह विकत घेता येतील. या सेलमध्ये AC, वॉटर प्युरिफायर, स्वछता उपकरणे आणि वॉशिंग मशीनवर देखील चांगली सूट मिळेल. 

Flipkart Big Saving Days 2021 मध्ये Realme C20 स्मार्टफोन 500 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. 18,999 रुपयांचा Poco X3 Pro स्मार्टफोन 17,249 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. Realme X7 5G स्मार्टफोन 1000 रुपयांच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. Moto G40 Fusion फोनच्या किंमतीवर देखील 1000 रुपयांची सूट देण्यात येईल.  

यावर्षीच्या फ्लिपकार्ट बिग सेविंग डेजमध्ये अ‍ॅप्पल आयफोन्सवर जबरदस्त डिस्काउंट मिळेल. 39,900 तुप्यांच्या iPhone SE (2020) स्मार्टफोन या सेलमध्ये 28,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तर iPhone XR स्मार्टफोन 10,000 रुपयांच्या डिस्काउंटसह 47,900 रुपयांच्या ऐवजी 37,999 रुपये होईल. तसेच गेल्यावर्षी लाँच झालेल्या Apple चा फ्लॅगशिप iPhone 12 स्मार्टफोन 79,900 रुपयांच्या ऐवजी 67,999  रुपयांमध्ये उपलब्ध होईल.  

टॅग्स :Flipkartफ्लिपकार्टSmartphoneस्मार्टफोनlaptopलॅपटॉपtechnologyतंत्रज्ञान