शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : जगातील सर्वात हलका 5G Phone सादर; जाणून घ्या SHARP AQUOS zero6 ची वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : धमाकेदार स्पेसिफिकेशनसह शक्तिशाली Vivo X70 Pro स्मार्टफोन आला भारतीयांच्या भेटीला 

तंत्रज्ञान : विवोचे शक्तीप्रदर्शन! 12GB रॅम, स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह शानदार Vivo X70 Pro Plus भारतात लाँच 

तंत्रज्ञान : फक्त 8,499 रुपयांमध्ये POCO C31 स्मार्टफोन लाँच; बजेटमध्ये देणार धमाकेदार स्पेसिफिकेशन्स 

तंत्रज्ञान : स्वस्त झाला 48MP कॅमेरा असलेला स्वदेशी स्मार्टफोन Micromax In Note 1; जाणून घ्या नवीन किंमत 

तंत्रज्ञान : Internet Blackout: 30 सप्टेंबरपासून बंद होणार इंटरनेट? जाणून घ्या कारण आणि उपाय

तंत्रज्ञान : स्वस्त स्मार्टफोन Poco C31 चे स्पेसिफिकेशन्स आले समोर; मीडियाटेक प्रोसेसरसह येणार बाजारात 

तंत्रज्ञान : लाँच होण्याआधीच OPPO A55 स्मार्टफोन Amazon वर लिस्ट; 50MP ट्रिपल रियर कॅमेऱ्यासह येऊ शकतो भारतात 

तंत्रज्ञान : शाओमीने सादर केला सर्वात हलका 5G फोन; 64MP कॅमेऱ्यासह Xiaomi 11 Lite NE 5G आला भारतात  

तंत्रज्ञान : सॅमसंगचा नवीन किफायतशीर 5G Phone भारतात लाँच; 12 5G बँड्ससह आला Samsung Galaxy F42