शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : मस्तच! फोनचा पासवर्ड-पॅटर्न विसरलात तरी आता नो टेन्शन; 'असा' करा झटपट अनलॉक

तंत्रज्ञान : अँड्रॉइडचा बादशहा! Samsung Galaxy S22 सीरीज पुढील महिन्यात होऊ शकते लाँच; जाणून घ्या वैशिष्ट्ये 

तंत्रज्ञान : Samsung च्या दमदार 5G Phone वर 3000 रुपयांची सवलत; फोनमध्ये 8GB RAM सह 64MP कॅमेरा  

तंत्रज्ञान : वनप्लसचे फोन फुटत असतानाच नवा 'धमाका'; OnePlus 10 Pro लॉन्च, अफलातून फिचर्स 

तंत्रज्ञान : 512GB स्टोरेजसह आला जगातील सर्वात ‘पातळ' Foldable Phone; सॅमसंग-शाओमी नाही तर या कंपनीनं केली कमाल 

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा असलेला पॉवरफुल Xiaomi 11T Pro 5G Phone यादिवशी येणार भारतात; किंमतही समजली 

तंत्रज्ञान : 11GB RAM च्या पॉवरसह Realme 9i ची एंट्री; बजेट सेगमेंटमध्ये स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह रेडमीला देणार आव्हान 

तंत्रज्ञान : 8GB रॅम, 5000mAh बॅटरीसह आला Vivo Y33T फोन; शाओमी-रियलमीची करणार सुट्टी  

तंत्रज्ञान : Flipkart Sale: 28 हजारांत iPhone तर 7 हजारांत अँड्रॉइड; 10 स्मार्टफोनवर मिळतायत ढासू ऑफर

तंत्रज्ञान : प्रतीक्षा संपली! भारतात आला पॉवरफुल Samsung Galaxy S21 FE स्मार्टफोन; वनप्लसला सडेतोड उत्तर