शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : किती भारी दिसतो! OnePlus च्या सर्वात स्वस्त 5G Smartphone वर ग्राहकांची प्रतिक्रिया  

तंत्रज्ञान : 5 हजारांत Redmi चा धमाकेदार 5G फोन; Amazon ची अविश्वसनीय ऑफर, उरले फक्त काही दिवस  

तंत्रज्ञान : बजेट फ्रेंडली 5G स्मार्टफोनसाठी आणखी एक पर्याय; रेडमी-रियलमीला मागे टाकण्यासाठी Motorola तयार

तंत्रज्ञान : Samsung च्या अनेक फोन्सचा डिस्प्ले अचानक बिघडू लागला; कंपनीनं मागितले 15000 रुपये

तंत्रज्ञान : ठरलं! रेडमीला अजून एक झटका देण्याची Realme ची तयारी, 20 एप्रिलला नव्या Smartphone चा लाँच 

तंत्रज्ञान : एक तासात 10 कोटींचा माल संपला; स्वस्तात फ्लॅगशिप फिचर देण्याचा Realme GT 2 Pro ला फायदा 

तंत्रज्ञान : आयफोनला तोड देणाऱ्या अँड्रॉइड फोन्सच्या कॅमेऱ्यांची माहिती लीक; असा असेल Google Pixel 7 स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : बजेट सेगमेंटमधील सर्वात वेगवान 5G स्मार्टफोन; भारतीय लाँचचा मुहूर्त ठरला 

तंत्रज्ञान : इतक्या स्वस्तात आला Realme V23 स्मार्टफोन; 12GB RAM, 48MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरी  

तंत्रज्ञान : फक्त 34 हजारांत जगातील सर्वात शक्तिशाली प्रोसेसर; 12GB RAM सह iQOO Neo 6 स्मार्टफोन लाँच