शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : लाँचपूर्वीच पाहा फ्लॅगशिप स्मार्टफोन Oppo Find X3 Pro चा जबरदस्त लूक; जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

तंत्रज्ञान : मास्क घालूनही फोन होणार अनलॉक, 'या' कंपनीनं केला फेसआयडीमध्ये मोठा बदल

राष्ट्रीय : Budget 2021 Live : मोबाईलच्या किंमती महागण्याची शक्यता; कस्टम ड्युटीत झाली वाढ

व्यापार : टाटा इलेक्ट्रॉनिक्स, तैवानची पेगाट्रॉन तामिळनाडूत गुंतवणूक करणार; तयार होणार मोबाईल आणि सुटे भाग

तंत्रज्ञान : Iphone च्या नव्या अपेडटमध्ये फोन हॅक होऊ शकणारे 'सिक्युरिटी बग्स' केले फिक्स; लगेच अपेडट करा

तंत्रज्ञान : Realme X7 आणि Realme X7 Pro 5G भारतात होणार लाँच; 'हे' असणार खास फीचर्स

व्यापार : Reliance Jio : २४ जीबी डेटा, ३३६ दिवस व्हॅलिडिटी, जाणून घ्या बेस्ट प्लॅन्स

तंत्रज्ञान : Tips and Tricks: विना चॅट उघडता असे वाचा Whatsapp मेसेज; कमालीची ट्रिक येईल कामी

तंत्रज्ञान : WhatsApp, Signal, Telegram सारख्या १५ अ‍ॅप्सवरील मेसेजेसना एकाच अ‍ॅपवरून करा रिप्लाय