शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Poco चा स्वस्त आणि दमदार स्मार्टफोन येतोय भारतात; Flipkart सेलमधून होऊ शकते विक्री  

तंत्रज्ञान : ओपो फॅन व्हा तयार! 12GB RAM आणि 64MP कॅमेऱ्यासह येतोय OPPO K9 Pro 5G 

तंत्रज्ञान : १८ लाखांपेक्षाही महाग आहेत हे खास iPhone; लूक आणि डिझाईनही आहे जबरदस्त 

तंत्रज्ञान : भन्नाट फीचर्ससह शक्तिशाली गेमिंग फोन iQOO Z5 5G लाँच; जाणून घ्या किंमत आणि स्पेसिफिकेशन्स  

तंत्रज्ञान : अँड्रॉइडमधील ‘या’ फीचर्ससह येऊ शकतो आगामी आयफोन; iPhone 14 चे संभाव्य स्पेसिफिकेशन आणि डिजाईन लीक  

तंत्रज्ञान : शाओमी-रियलमीला टक्कर देण्यासाठी Flipkart सज्ज; JioPhone Next ला देखील आव्हान देणार MarQ M3 Smart स्मार्टफोन 

तंत्रज्ञान : Xiaomi सादर करणार दोन स्वस्त स्मार्टफोन; Redmi 9 Activ आणि Redmi 9A Sport येणार भारतीयांच्या भेटीला 

तंत्रज्ञान : लो बजेटमध्ये 5G Phone सादर करण्याचा Samsung चा प्रयत्न; Galaxy A13 5G पासून होऊ शकते सुरुवात 

तंत्रज्ञान : नोकियाचा नवीन किफायतशीर 5G Phone सादर; जाणून घ्या Nokia G50 5G चे स्पेसिफिकेशन्स

तंत्रज्ञान : 11GB रॅम असलेला OPPO F19s च्या भारतीय लाँचसाठी उरले फक्त काही दिवस