शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 12GB RAM, 120W वेगवान चार्जिंगसह iQOO 9 आणि iQOO 9 Pro लाँच; Snapdragon 8 Gen 1 ची पॉवर 

तंत्रज्ञान : Budget 5G Phone: सर्वात स्वस्त 5G Phone! 6GB RAM सह Nokia लाँच केला दमदार स्मार्टफोन  

तंत्रज्ञान : Vivo V23 Pro 5G Phone: भन्नाट! रंग बदलणारा भारतातील पहिला स्मार्टफोन लाँच; 108MP कॅमेरा, 16GB रॅमसह आला Vivo चा शानदार फोन 

तंत्रज्ञान : दोन सेल्फी कॅमेरे आणि फ्रंट फ्लॅशसह आला Vivo V23; 12GB RAM, 44W Fast चार्जिंगसह भारतात लाँच

तंत्रज्ञान : 7,400 रुपयांपासून किंमत सुरु; Nokia नं सादर केला कंपनीचा सर्वात स्वस्त Smartphone 

तंत्रज्ञान : 1 नव्हे तर 2 बॅटरीजसह आला Realme GT 2 5G Phone; सोबत 65W Charging, 12GB RAM 

तंत्रज्ञान : बड्या कंपन्यांच्या पंगतीत Realme चा समावेश; 12GB RAM, Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह शक्तिशाली Realme GT 2 Pro लाँच

तंत्रज्ञान : OnePlus 10 Pro: सर्वात शक्तिशाली OnePlus ची प्री-बुकिंगसाठी सुरु; लाँचसाठी उरले फक्त काही दिवस 

तंत्रज्ञान : इतक्या हजारांत येतायत शानदार Vivo V23 आणि V23 Pro; उद्या होणार भारतात लाँच  

तंत्रज्ञान : Phone Under 10000: 10 हजारांच्या आत Samsung चा शानदार फोन; 5,000mAh बॅटरी, 48MP कॅमेऱ्यासह लाँच