mahavitaran Kankavli Sindhudurg : सिंधुदुर्गात तौक्ते चक्रीवादळामुळे महावितरणची कोलमडलेली यंत्रणा सुरळीत करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अजूनही १५ हजार ९०० वीज कनेक्शन सुरू होणे बाकी आहेत तर ६ गावे अजूनही अंधारात आहेत. ...
Politics Sindhudurg : महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषवायची आता आपल्या वडिलांची राजकीय कुवत राहिलेली नसल्यामुळे ते या सर्वोच्च पदासाठी पात्र नाहीत आणि भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रिपद भूषविण्यासाठी नारायण राणेंपेक्षा कितीतरी पटीने सरस व सक् ...
environment Sindhudurg : आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या अनुषंगाने तळेरे येथील निसर्ग मित्र परिवार या पर्यावरणप्रेमी संस्थेच्यावतीने श्री देव गांगेश्वर मंदिर परिसरातील देवराईमध्ये आंबा, काजू, जांभूळ, फणस अशा विविध वृक्षांचे बीजारोपण करण्यात आले. न ...
highway Kankavli Sindhudurg : कणकवली शहरातील गांगो मंदिर ते गडनदी पुलापर्यंतचे अनेक पथदीप गेले काही महिने बंद आहेत. वारंवार हे पथदीप सुरू करण्याची मागणी करूनही महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार कंपनी त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे दोन दिवसांत पथदीप स ...
CoronaVirus Sindhudurg : आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताण कमी करण्यासाठी मनुष्यबळ वाढविले जाईल. त्याचबरोबर सद्यस्थितीत काम करणाऱ्या परिचारिकांच्या नियुक्तीबाबत लवकरच बैठक घेऊन शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली. ...
Corona vaccine : वाढत्या कोरोना संसर्गामुळे प्रशासनाने लसीकरणावर भर दिला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1 लाख 35 हजार 558 नागरिकांनी पहिला डोस घेतला आहे. ...
Tiger kolhapur : सिंधुदुर्गातील फोंडा घाटात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना बुधवारी रात्री वाघाच्या परिवाराचे दर्शन झाले. आंबोली-दोडामार्ग हे जंगलक्षेत्र नव्याने राखीव संवर्धन क्षेत्र म्हणून जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत तीन ते चार वेळा वाघाचे दर्शन झाले आह ...