लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

corona cases in Sindhudurg : कणकवलीत अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने केली बंद - Marathi News | Corona cases in Sindhudurg: Other shops closed in Kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :corona cases in Sindhudurg : कणकवलीत अत्यावश्यक वगळता अन्य दुकाने केली बंद

corona cases in Sindhudurg : कणकवली तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कणकवली बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त चालू असलेली विविध दुकाने कणकवली पोलीस प्रशासन तसेच नगरपंचायतकडून आज बंद करण्यात आली. ...

म्हाडाच्या कोवीड रूग्णालयाचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण - Marathi News | Dedication of Kovid Hospital under MHADA by Pawar | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :म्हाडाच्या कोवीड रूग्णालयाचे पवार यांच्या हस्ते लोकार्पण

CoronaVIrus Sindhudurg : सिंधूदूर्ग जिल्ह्य़ात कोकण म्हाडांतर्गत सुरू होणाऱ्या विशेष कोवीड रूग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आले असून त्याचे ऑनलाईन लोकार्पण खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते शुक्रवार दि. १८ जून र ...

आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह मात्र रॅपिडमध्ये आला निगेटिव्ह - Marathi News | In RTPCR it was positive but in Rapid it was negative | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आरटीपीसीआरमध्ये पॉझिटिव्ह मात्र रॅपिडमध्ये आला निगेटिव्ह

CoronaVIrus Sindhudurg : सावंतवाडीत एका नगरपालिका कर्मचाऱ्याची आरटीपीसीआर चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याने लागलीच रॅपिड टेस्ट केली; मात्र त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. त्याने तिसऱ्यांदा केलेली चाचणी ही निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या तांत ...

अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळेच सिंधुदुर्गात अधिकचे मृत्यू : नारायण राणेंचा आरोप - Marathi News | More deaths in Sindhudurg due to inadequate health facilities: Narayan Rane's allegation | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळेच सिंधुदुर्गात अधिकचे मृत्यू : नारायण राणेंचा आरोप

Narayan Rane Sindhudurg : शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत; पण डॉक्टर नाहीत, बेड नाहीत, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे. दातांचे व त्वचेचे डॉ ...

घोटगे येथील ८० वर्षीय वृद्धाचे दोडामार्गात भर पावसात उपोषण - Marathi News | An 80-year-old woman from Ghotge went on a fast in the rain | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :घोटगे येथील ८० वर्षीय वृद्धाचे दोडामार्गात भर पावसात उपोषण

PanchayatSamiti Dodamarg Sindhudurg : न्यायाच्या अपेक्षेने अर्जाद्वारे आर्त विनवणी करूनही पंचायत समितीकडून दखल घेतली नसल्याने घोटगे येथील ८० वर्षीय वृद्ध सदाशिव दळवी यांच्यावर कुटुंबासहित भर पावसात उपोषणास बसण्याची वेळ आली. मात्र, यावेळी जिल्हा परिषद ...

त्या २६ गावांमध्ये कोरोना तपासणी चाचण्या वाढवा : वैशाली राजमाने - Marathi News | Increase corona testing in those 26 villages: Vaishali Rajmane | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :त्या २६ गावांमध्ये कोरोना तपासणी चाचण्या वाढवा : वैशाली राजमाने

CoronaVirus Kankavli : कणकवली तालुक्यात चार हजार कोरोनाबाधित रुग्ण आहेत, तर २६ गावांतील काही वाड्या कोरोना हॉटस्पॉट ठरल्‍या आहेत. या वाड्यातील प्रत्‍येक नागरिकाची कोरोना तपासणी होण्याच्या दृष्‍टीने चाचण्या वाढवा, असे निर्देश प्रांताधिकारी वैशाली राजम ...

आंबोलीत आलेल्या २६ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Punitive action against 26 tourists who came to Amboli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :आंबोलीत आलेल्या २६ पर्यटकांवर दंडात्मक कारवाई

CoronaVIrus In Sindhudurg- आंबोली मध्ये एकूण २६ जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रशासनाच्या नियमांची कडक अंमलबजावणी सर्वत्र सुरू आहे. ...

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे शतक; सरासरी १०५ मि.मी. पावसाची नोंद - Marathi News | Century of rainfall in Sindhudurg district, average 105 mm. Rainfall record | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे शतक; सरासरी १०५ मि.मी. पावसाची नोंद

Sindhudurg : १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी ४८७.१५मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.  ...