श्रिया पिळगावकर FOLLOW Shriya pilgaonkar, Latest Marathi News सचिन पिळगावकर आणि पत्नी सुप्रिया पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगावकर आई वडिलांप्रमाणेच अभिनयात स्वतःची ओळख बनवत आहे. 'एकुलती एक' सिनेमातून तिने अभियन क्षेत्रात पदार्पण केले होते. Read More
'पंचायत' वेबसीरिजमधून लोकप्रिय झालेला जितेंद्र कुमार आणि मराठमोळी अभिनेत्री श्रिया पिळगांवकर 'ड्राय डे' या सिनेमात मुख्य भुमिकेत आहेत. ...
Supriya pilgaonkar: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या सुप्रिया पिळगांवकर यांनी काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला होता. ...
Shriya pilgaonkar: श्रियाने तिच्या कारकिर्दीसह घराणेशाही यांसारख्या अनेक विषयांवर भाष्य केलं. ...
श्रीया पिळगावकरच्या हॉट फोटोंनी वेधलं सोनाली बेंद्रेचं लक्ष, कमेंट करत म्हणाली... ...
Sachin pilgaonkar: व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये ही जोडी निळ्याशार समुद्रासमोर बसली आहे. ...
पिळगावकर कुटुंबीय मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. ...
Kon Honaar Crorepati: दीपस्तंभ फाउंडेशन या संस्थेसाठी सचिन पिळगांवकर आणि श्रिया पिळगांवकर 'कोण होणार करोडपती'चा खेळ खेळणार आहेत. ...
श्रिया पिळगांवकर ओटीटी माध्यमातील लोकप्रिय अभिनेत्री. ...