शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

पुणे : 'भीमाशंकर महाराज की जय', पहिल्या श्रावणी सोमवारी लाखो भाविक भोलेनाथांच्या चरणी

छत्रपती संभाजीनगर : 'ओम् नमः शिवाय' च्या जयघोषाने वेरूळनगरी दुमदुमली; घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पुणे : शर्मिला ठाकरे महिलांसोबत फुगडी खेळण्यात दंग; श्रावण मासानिमित्त ५ हजार महिला सहभागी

सखी : श्रावणात शंकराला वाहतो तो बेल बहूगुणी, केस आणि त्वचेच्या तक्रारीही होतील दूर- बेल पानांचा औषधी उपाय

सखी : नागपंचमी स्पेशल : आजी करायची तशा पारंपरिक पाटवड्या नागपंचमीला केल्या का? पाहा पारंपरिक चविष्ट रेसिप

सखी : न वाफवता-न उकडता अळूवडी करण्याची झटपट रेसिपी, श्रावणात अळूवडी जेवणात हवीच..

सखी : श्रावणी सोमवार स्पेशल : बटाटा-रताळ्याचे कुरकुरीत काप करण्याची झटपट रेसिपी, उपवासाला खा पौष्टिक

सखी : नागपंचमी स्पेशल : पुरणाच्या दिंडांची पारंपरिक रेसिपी, नागपंचमीला आजी करायची तसे वाफाळलेले दिंड तर हवेच..

सखी : श्रावण सोमवारचा उपवास करताना ४ गोष्टी लक्षात ठेवा; पित्त-अपचन होणार नाही-मिळतील उपवासाचे फायदे

हिंगोली : पहिल्या श्रावणी सोमवारी ज्योतिर्लिंग औंढा नागनाथ येथे घुमला बम..बम...भोलेचा गजर