शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

भक्ती : Shravan Amavasya 2022: आज मातृदिन; त्यानिमित्ताने लक्ष्मी मातेची पावलं आपल्या घरात कशी उमटतील हे सांगणारी गोष्ट!

भक्ती : Bail Pola 2022: आज पोळ्याचा उत्सव; त्यानिमित्ताने वाचा एका शेतकरी दादाची आणि बैलांची मजेशीर गोष्ट!

भक्ती : Shravan Shaniwar 2022: श्रावणातला शेवटचा शनिवार; शनिदेवांनी आपलाही उद्धार करावा म्हणून 'या' गोष्टीतून घ्या बोध!

भक्ती : Shravan Amavasya 2022: पिठोरी अमावस्येच्या पौराणिक कथेतून प्रत्येक महिलेने घ्यायला हवा 'हा' मौलिक संदेश!

भक्ती : Shravan Amavasya 2022: जिवा शिवाची बैल जोडsss; त्यांच्या पूजेचा दिवस पिठोरी अमावस्या अर्थात बैल पोळा; जाणून घ्या माहिती!

भक्ती : Shravan Amavasya 2022 : सेल्फी नको, सहवास हवा; ही जाणीव करून देणारा मराठमोळा 'मातृदिन'!

भक्ती : Shravan Amavasya 2022: पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी श्रावण अमावस्येला करा 'हे' विशेष उपाय!

भक्ती : Budha Pradosh 2022: आज बुध प्रदोष काळात करा शिवपूजा; दूर होईल दुःख, दैन्य, निराशा!

भक्ती : Gurupushyamrut Yoga 2022: उद्या गुरु पुष्यामृत योग, वाचा मुहूर्त, लाभ आणि पूजाविधी यांची सविस्तर माहिती!

भक्ती : Pithori Amavasya 2022: मातृसौख्यापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी 'पिठोरी अमावस्येचे'व्रत महाफलदायी!