शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

श्रावण स्पेशल

Shravan Month Information  (श्रावण महिन्या विषयी माहिती): श्रावण महिना हा हिंदू पंचांगानुसार आणि भारतीय सौर दिनदर्शिकेनुसार पाचवा महिना आहे. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रात असतो, त्यावरून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. श्रावण महिन्याला सर्व व्रतांचा सणांचा राजा म्हटले जाते. या विशिष्ट महिन्यात केल्या जाणा-या शंकराच्या उपासनेला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. श्रावणातील सोमवारी शंकराची पूजा व उपासना करण्याची पद्धत आहे. नवविवाहित वधू लग्नानंतर पाच वर्षेपर्यंत श्रावणातल्या दर सोमवारी शिवामूठ वाहतात. मूठभर तांदूळ व तीळ, मूग, जवस, व सातूची शिवामूठ एकेका सोमवारी एकेक याप्रमाणे शिवाला वाहतात.

Read more

सखी : श्रावणी शुक्रवारसाठी गोडाचे ३ झटपट पदार्थ, नैवेद्यासाठी खास आणि करायलाही सोपे, शुक्रवार होईल साजरा

भक्ती : Shravan Shaniwar 2023: श्रावण शनिवारी करा अश्वत्थमारुतीची पूजा; वाचा व्रतविधी आणि त्यामुळे होणारे अनेक लाभ!

भक्ती : Shravan Shukrawar 2023: निरोगी आयुष्याचे वरदान देणाऱ्या वरदलक्ष्मीला दाखवा पौष्टिक हयग्रीवाचा नैवेद्य!

सखी : मंगळागौरीला जाताना लक्षात ठेवा ४ गोष्टी; भरपूर करा एन्जॉय- व्हा रिलॅक्स-करा मजा

भक्ती : Shravan Varad Laxmi Vrat: निरोगी आणि दीर्घायुष्यासाठी श्रावण शुक्रवारी करा वरदलक्ष्मी व्रत; वाचा व्रतविधी!

भक्ती : Shravan Guruwar 2023: इच्छित फलप्राप्तीसाठी चार श्रावणी गुरुवार करा 'या' दत्तमंत्रांचा जप!

भक्ती : Shravan 2023: श्रीकल्याणेश्वर शिव मंदिर; नागपूर येथील ऐतिहासिक घटनेची साक्ष देणारे शिवालय! 

भक्ती : श्रावणी गुरुवार: आपल्या प्रार्थनेचे फळ लवकर कसे मिळेल? स्वामींचा उपदेश कायम लक्षात ठेवा! 

भक्ती : श्रावणी गुरुवार दुर्गाष्टमी: दूर्वांचे महात्म्य सांगणारे दूर्वाष्टमी व्रत; पूजाविधी व व्रतकथा

भक्ती : Shravan 2023: २४ ऑगस्ट रोजी दुर्वाष्टमी आणि दुर्गाष्टमी यांचा संयोग; माता आणि पुत्राची 'अशी' करा उपासना!