लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शोएब अख्तर

शोएब अख्तर

Shoaib akhtar, Latest Marathi News

पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज.. रावळपिंडी एक्स्प्रेस या टोपण नावाने तो ओळखला जातो. त्याने 46 कसोटी, 163 वन डे आणि 15 ट्वेंटी-20 सामन्यांत पाकिस्तान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्याच्या नावावर कसोटीत 178, वन डेत 247 आणि ट्वेंटी-20त 19 विकेट्स घेतल्या आहेत.
Read More
"विराट कोहली आमच्या काळात असता तर...", पाकिस्तानच्या शोएब अख्तरचं मोठं विधान - Marathi News | Had Virat Kohli been in our era, he would have faced the challenge of bowlers like Wasim Akram, says former Pakistan player Shoaib Akhtar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"विराट कोहली आमच्या काळात असता तर...", शोएब अख्तरचं मोठं विधान

shoaib akhtar on virat kohli: विराट आता ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये थेट आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. ...

शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण.. - Marathi News | Who is Sana Javed, the new Mrs. Shoaib Malik? | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :शोएब मलिकची तिसरी पत्नी सना जावेद नक्की आहे तरी कोण? शोएबशी लग्नाचा निर्णय तिने घेतला कारण..

Who is Sana Javed, the new Mrs. Shoaib Malik : सना-शोएबचं लग्न अनेकांना अमान्य, पण तिचंही आहे हे दुसरं लग्न, आधीचं लग्न मोडलं कारण.. ...

तुम सब के लिए मै अकेला काफीं! वीरेंद्र सेहवागने Live कार्यक्रमात अख्तर, अक्रम, वकारला सुनावले - Marathi News | ‘Tum sabke liye mai akela hi kaafi hoon’: When Virender Sehwag took on Wasim Akram, Waqar Younis and Shoaib Akhtar, Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम सब के लिए मै अकेला काफीं! सेहवागने Live कार्यक्रमात अख्तर, अक्रम, वकारला सुनावले

भारतीय संघाचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग ( Virender Sehwag ) याचा पुन्हा एकदा पाकिस्तानी गोलंदाज वसीम अक्रम, वकार युनिस व शोएब अख्तर यांच्याशी सामना झाला. ...

रोहित निस्वार्थी खेळाडू, तो वर्ल्ड कप का जिंकू शकला नाही याचा मी अजून विचार करतो - अख्तर - Marathi News | former pakistan player Shoaib Akhtar said, Rohit Sharma played really well and led the team superbly and He thoroughly deserved to win the World Cup 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"रोहित निस्वार्थी खेळाडू, तो वर्ल्ड कप का जिंकू शकला नाही याचा मी अजून विचार करतो"

रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने वन डे विश्वचषकात चमकदार कामगिरी केली. ...

पंतप्रधान मोदींनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली; शोएब अख्तर म्हणतो, हे म्हणजे...   - Marathi News | Great Gesture By PM Narendra Modi: Shoaib Akhtar On Modi's Visit To Indian Dressing Room After 2023 WC Final  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंतप्रधान मोदींनी भारतीय खेळाडूंची भेट घेतली; शोएब अख्तर म्हणतो, हे म्हणजे...  

पराभवाने खचलेल्या भारतीय खेळाडूंना धीर देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ड्रेसिंग रुममध्ये पोहोचले अन् खेळाडूंना धीर दिला. ...

"ऐश्वर्याबद्दलच्या लाजिरवाण्या वक्तव्याचा निषेधच", अख्तरचा संताप; रज्जाकसह आफ्रिदीलाही सुनावले - Marathi News | After former Pakistan all-rounder Abdul Razzaq made a controversial statement about Bollywood actress Aishwarya Rai, Shoaib Akhtar slammed Shahid Afridi, Misbah-ul-Haq and Umar Gul  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ऐश्वर्याबद्दलच्या वक्तव्याचा निषेध", अख्तरचा संताप; रज्जाकसह आफ्रिदीला सुनावले

अब्दुल रज्जाक त्याच्या एका लाजिरवाण्या विधानामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...

IND vs PAK सेमी फायनल होणार! मायकल वॉनची भविष्यवाणी अन् अख्तरनं पाकिस्तानला केलं सावध - Marathi News | Former England captain Michael Vaughan says ICC ODI World Cup 2023 will be semi-final between India and Pakistan, Shoaib Akhtar reacts cautiously | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK सेमी फायनल होणार! मायकल वॉनची भविष्यवाणी अन् अख्तर म्हणतो...

वन डे विश्वचषकात दक्षिण आफ्रिकेने न्यूझीलंडविरूद्ध १९० धावांनी मोठा विजय मिळवला. ...

आता फक्त बॅटिंगच नाही तर भारताच्या बॉलिंगला देखील घाबरून राहायला हवं - शोएब अख्तर - Marathi News | shoaibh akhtar said, England has been a big surprise package this World Cup after ind vs eng match in icc odi world cup 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता फक्त बॅटिंगच नाही तर भारताच्या बॉलिंगला देखील घाबरून राहायला हवं - अख्तर

भारताने गतविजेत्या इंग्लंडचा पराभव करून विजयाचा षटकार लगावला. ...