शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

सातारा : साताऱ्यात पहिले शिव साहित्य संमेलन, शिवजयंतीदिवशी भव्य शोभायात्रा काढण्यात येणार

गोवा : शिवजयंती उत्सव होणार खास; पर्यटन मंत्री खंवटे यांची घोषणा

पुणे : शिवरायांच्या पुतळ्यांची साफसफाई, रंगरंगोटी होणार; पुण्यात शिवजंयती जल्लोषात साजरी करणार

रायगड : शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगड पोलीस प्रशासन सज्ज; १४०० अधिकारी, कर्मचारी तैनात

कोल्हापूर : कोल्हापुरात पाच तास चालली संयुक्त बुधवार आणि रविवार पेठेची शिवजयंती मिरवणूक

कोल्हापूर : कोल्हापुरात मिरवणुकीत ट्रॅक्टर पुढे घेण्यावरून वाद; पोलिसांकडून सौम्य लाठीमार

कोल्हापूर : ध्वनियंत्रणेच्या दणदणाटात कोल्हापूरात संयुक्त मंगळवार पेठेची शिवजयंती मिरवणुक

कोल्हापूर : कोल्हापुरात शिवजयंती उत्सवास प्रारंभ! तोरस्कर चौकातील शिवराज्याभिषेक देखाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

कल्याण डोंबिवली : कल्याणमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन

कल्याण डोंबिवली : शिवशाहीत निष्ठावान इंदुलकर तर लोकशाहित खंजीर खुपसणारे मावळे; शिवसेना ठाकरे गटाकडून वादग्रस्त देखावा