शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

शिवजयंती

छत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती महाराष्ट्रात एखाद्या सणाप्रमाणे साजरी केली जाते. हा सण स्वराज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. इ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली आणि शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला.

Read more

महाराष्ट्र : घरगुती शिवजयंती सजावट स्पर्धेला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद

कोल्हापूर : शिवजयंती मिरवणुक :गडहिंग्लजच्या नगराध्यक्षांसह २१ जणांवर गुन्हा

नाशिक : साळवे माध्यमिक विद्यालयात शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती

नाशिक : पिंपळगाव बसवंत परिसरात शिवजयंती

नाशिक : निफाडला शिवजयंती उत्साहात साजरी

नाशिक : विल्होळीत शिवजयंती उत्सव साजरा

नाशिक : मानोरीत साध्या पध्दतीने शिवजयंती

जळगाव : आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह दिडशे जणांविरुद्ध गुन्हा

कल्याण डोंबिवली : जय भवानी, जय शिवाजी! कल्याणच्या ‘सह्याद्री रॉक अडव्हेंचर’ने सर केला ‘चंदेरी’ किल्ला, स्वच्छता मोहिमही राबवली

अकोला : जमावबंदी असतानाही काढली मिरवणूक; आमदार मिटकरीसह ३०० ते ४०० जणांवर गुन्हे दाखल