लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिवानी रांगोळे

शिवानी रांगोळे

Shivani rangole, Latest Marathi News

शिवानी रांगोळे हिने झी मराठी वाहिनीवरील शेजारी शेजारी मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत तिने महुआ हिची भूमिका साकारली होती. त्यानंतर ती फुंतरू आणि अॅण्ड जरा हटके चित्रपटातून रुपेरी पडद्यावर पदार्पण केलं.
Read More
Mangalayam!!! शिवानी- विराजसच्या संपूर्ण लग्नाच्या शॉर्ट व्हिडीओ; पाहा या जोडीचं विधीवत लग्न - Marathi News | Virajas Kulkarni Shivani Rangole full Wedding short video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी- विराजसच्या संपूर्ण लग्नाच्या शॉर्ट व्हिडीओ; पाहा या जोडीचं विधीवत लग्न

Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding: या व्हिडीओमध्ये विराजस-शिवानीच्या एन्ट्रीपासून ते लग्नातील सगळ्या विधींपर्यंत प्रत्येक गोष्ट दाखवण्यात आली आहे. ...

शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर, आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकणार लग्नबेडीत - Marathi News | After Shivani Rangole and Virajas Kulkarni, now this actor from Marathi Cineindustry will get involved in marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळे आणि विराजस कुलकर्णीनंतर, आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील हा अभिनेता अडकणार लग्नबेडीत

आता मराठी सिनेइंडस्ट्रीतील आणखी एक अभिनेता लवकरच लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. ...

Shivani Rangole and Virajas Kulkarni Wedding : विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळेनं बांधली लग्नगाठ; पाहा, लग्नाचे फोटो व व्हिडीओ - Marathi News | Shivani Rangole and Virajas Kulkarni Wedding Shivani and Virajas tied a knot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :विराजस कुलकर्णी व शिवानी रांगोळेनं बांधली लग्नगाठ; पाहा, लग्नाचे फोटो व व्हिडीओ

Shivani Rangole and Virajas Kulkarni Wedding :  ज्येष्ठ अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांचा लेक व अभिनेता विराजस कुलकर्णी अखेर लग्नबंधनात अडकला. अभिनेत्री शिवानी रांगोळे हिच्यासोबत विराजसने लग्नाच्या आणाभाका घेतल्या. ...

सुनबाईंच्या गृहप्रवेशासाठी वरमाई सज्ज; मृणाल कुलकर्णीने शेअर केला सुंदर मेहंदी व्हिडीओ - Marathi News | virajas kulkarni shivani rangole wedding actress mrinal kulkarni mehandi video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुनबाईंच्या गृहप्रवेशासाठी वरमाई सज्ज; मृणाल कुलकर्णीने शेअर केला सुंदर मेहंदी व्हिडीओ

Mrinal kulkarni : सध्या सोशल मीडियावर मृणाल कुलकर्णीचा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्यासोबत विराजस दिसत आहे. ...

Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding : तेरे नाम की मेहँदी...! शिवानी रांगोळेनं शेअर केले मेहंदी सोहळ्याचे खास फोटो - Marathi News | Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding bride shivani mehandi ceremony pics | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :PHOTOS : तेरे नाम की मेहँदी...! शिवानी रांगोळेनं शेअर केले मेहंदी सोहळ्याचे खास फोटो

Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding : विराजस व शिवानीच्या मेहंदी सेरेमनीचे व्हिडीओ तुम्ही पाहिलेच. आता शिवानीने मेहंदीचे फोटो शेअर केले आहेत. ...

Virajas Kulkarni Shivani Rangole Wedding : शिवानी रांगोळेच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी, पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi actor Virajas Kulkarni and shivani rangole mehndi ceremony video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शिवानी रांगोळेच्या हातावर रंगली विराजसच्या नावाची मेहंदी, पाहा खास व्हिडीओ

Virajas Kulkarni Shivani Rangole Mehndi : मराठमोळा अभिनेता विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. शिवानी रांगोळेच्या हातावर विराजसच्या नावाची मेहंदी लागली आहे. ...

‘दोनाचे चार हात झालेच...’, विराजस कुलकर्णीनं शेअर केलेला व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही...! - Marathi News | marathi actor Virajas Kulkarni share funny video ties khot with Shivani Rangole | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘दोनाचे चार हात झालेच...’, विराजसचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही...

Virajas Kulkarni : खरं तर लग्नाचा मुहूर्त ठरला आहे. पण लग्न होत नाही तोपर्यंत ‘दोनाचे चार हात कधी होणार?’, हा टिपिकल प्रश्न पाठ सोडायचा नाही. आता हा प्रश्न विचारणाऱ्यांना विराजसने मजेशीर अंदाजात उत्तर दिलं आहे. ...

लग्नाआधीच विराजस कुलकर्णीनं शिवानीसाठी घेतला धम्माल उखाणा, पाहा व्हिडीओ - Marathi News | marathi show kitchen kallakar virajas kulkarni ukhana for shivani rangole | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाआधीच विराजस कुलकर्णीनं शिवानीसाठी घेतला धम्माल उखाणा, पाहा व्हिडीओ

Virajas Kulkarni, Shivani Rangole : होय, विराजस व शिवानी या दोघांनी अलीकडे ‘मसालेदार किचन कल्लाकार’च्या सेटवर हजेरी लावली. या शोमध्ये या जोडप्यानं खमंग पदार्थ तर बनवलेत, सोबत खमंग उखाणा सुद्धा घेतला. ...